Join us

Kanda Bajarbhav : सोलापूर, पुणे, नाशिक बाजारात कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 6:45 PM

Kanda Bajarbhav : आज लाल कांद्याची सोलापूर बाजार सर्वाधिक 21,336 क्विंटल तर उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 01 लाख 2692 क्विंटलचे आवक झाली.

Kanda Bajarbhav :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion) 01 लाख 99 हजार 979 झाली. आज लाल कांद्याची सोलापूर बाजार सर्वाधिक 21,336 क्विंटलची तर उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 01 लाख 2692 क्विंटलचे आवक झाली. लाल आणि उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला तेही पाहूयात!

आज 14 ऑगस्ट 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 3300 रुपये, येवला, कळवण आणि नाशिक बाजारात 3150 रुपये, मनमाड बाजारात (Manmad Market) 3100 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 3300 रुपये, देवळा बाजारात 325 रुपये तर संगमनेर बाजारात 2750 रुपये, कोपरगाव बाजारात 3250 रुपये, पारनेर बाजारात 2775 रुपये असा दर मिळाला. 

तर लाल कांद्याला सोलापूर बाजारात 03 हजार रुपये, बारामती बाजारात 03 हजार रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 2500 रुपये, धुळे बाजारात 3540 रुपये, नागपूर बाजारात 3750 रुपये, साक्री बाजारात 3250 रुपये, भुसावळ बाजारात 03 हजार रुपये असा दर मिळाला. सर आज सर्वसाधारण कांद्याला 2100 रुपयांपासून ते 3500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

वाचा आजचे कांदा बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/08/2024
अहमदनगरउन्हाळीक्विंटल24288133337312925
अकोला---क्विंटल208250040003500
अमरावतीलालक्विंटल189230027002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल693220034002800
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल382100034003100
धुळेलालक्विंटल5021195037253395
जळगावलोकलक्विंटल1200290032963100
जळगावलालक्विंटल433193933752788
कोल्हापूर---क्विंटल5679120039002600
मंबई---क्विंटल12256290035003200
नागपूरलोकलक्विंटल14350045004000
नागपूरलालक्विंटल1501325037503625
नागपूरपांढराक्विंटल1500320042003950
नाशिकउन्हाळीक्विंटल102692152034923220
पुणे---क्विंटल3614275037553213
पुणेलोकलक्विंटल12931240037003050
पुणेलालक्विंटल482110038003000
सांगलीलोकलक्विंटल4855150037002600
सातारा---क्विंटल170100032002100
सातारालोकलक्विंटल18150032002500
साताराहालवाक्विंटल174150036003600
सोलापूर---क्विंटल297150053003500
सोलापूरलोकलक्विंटल43230042004000
सोलापूरलालक्विंटल2133650040003000
ठाणेनं. १क्विंटल3320035003300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)199979
टॅग्स :कांदाशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्ड