Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Market : नाशिकच्या सहा बाजार समित्यांत कांद्याला सारखाच भाव, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : नाशिकच्या सहा बाजार समित्यांत कांद्याला सारखाच भाव, वाचा आजचे बाजारभाव

Latest news Todays Kanda market price in market yard check here onion bajarbhav | Kanda Market : नाशिकच्या सहा बाजार समित्यांत कांद्याला सारखाच भाव, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : नाशिकच्या सहा बाजार समित्यांत कांद्याला सारखाच भाव, वाचा आजचे बाजारभाव

Onion Market : नाशिकच्या बाजार समित्यामध्ये कांदा घसरला असून सहा बाजारात सारखाच भाव मिळाला आहे.

Onion Market : नाशिकच्या बाजार समित्यामध्ये कांदा घसरला असून सहा बाजारात सारखाच भाव मिळाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आषाढीच्या पूर्वसंध्येला राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (onion Market) 01 लाख 15 हजार 137 क्विंटलची झाली. आज लाल कांद्याला सरासरी 1840 रुपयांपासून ते 2700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1826 रुपयांपासून ते 2850 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 16 जुलै रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याची (Kanda Market) 09 हजार क्विंटलची आवक झाली. तर या कांद्याला कोल्हापूर बाजारात 2200 रुपये, अकोला बाजारात 25 रुपये, चंद्रपूर गंजवड बाजार समितीत 3250 रुपये, सातारा बाजारात 2750 रुपये तर राहता बाजारात 2700 रुपयांचा दर मिळाला. आज लोकल कांद्याला सरासरी 1725 रुपयांपासून ते 2900 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

नागपूर बाजारात आलेल्या पांढऱ्या कांद्याला 31 रुपये दर मिळाला तर उन्हाळ कांद्याला आज येवला अंदरसुल बाजारात 2600 रुपये, नाशिक बाजार 2675 रुपये, तर मालेगाव-मुंगसे, सिन्नर, कळवण, चांदवड, मनमाड, कोपरगाव या बाजारात 2700 रुपयांचा सरासरी दर मिळाला. तर देवळा बाजारात सर्वाधिक 2850 रुपये दर मिळाला. मात्र रामटेक या बाजार समितीत हा कांद्याला सर्वाधिक 4100 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत सविस्तर बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/07/2024
अहमदनगर---क्विंटल445655033002700
अहमदनगरलोकलक्विंटल16650030001750
अहमदनगरउन्हाळीक्विंटल833895030762266
अकोला---क्विंटल68200028002500
अमरावतीलोकलक्विंटल399280034003100
बुलढाणा---क्विंटल12450900900
बुलढाणालोकलक्विंटल160190028002400
चंद्रपुर---क्विंटल590300037503250
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1734100024001700
धुळेलालक्विंटल4604125027132450
जळगावलोकलक्विंटल1100240028512600
जळगावलालक्विंटल626147530002170
कोल्हापूर---क्विंटल2853100032002200
कोल्हापूरलोकलक्विंटल80260030002800
नागपूरलोकलक्विंटल12300040003500
नागपूरलालक्विंटल1380200030002725
नागपूरपांढराक्विंटल1000220032003100
नागपूरउन्हाळीक्विंटल10400042004100
नाशिकउन्हाळीक्विंटल5238484129932715
पुणे---क्विंटल3682185031502550
पुणेलोकलक्विंटल8466195028502400
पुणेचिंचवडक्विंटल5911110033102800
सांगली---क्विंटल40250030002750
सांगलीलोकलक्विंटल3132200030752538
सातारा---क्विंटल47250032002800
सातारालोकलक्विंटल20150030002400
साताराहालवाक्विंटल9950030003000
सोलापूरलालक्विंटल1376520035002500
ठाणेनं. १क्विंटल3320034003300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)115137

Web Title: Latest news Todays Kanda market price in market yard check here onion bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.