Join us

Kanda Market : 'या' बाजार समितीत कांद्याची सर्वाधिक आवक, वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 5:55 PM

Kanda Bajarbhav : तर आज कळवण बाजारात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 14 हजार 900 क्विंटलची आवक झाली. 

Onion Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Onion Market) 1  लाख 880 क्विंटलची आवक झाली. लाल कांद्याला सरासरी 1777 रुपयापासून ते 2560 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 2200 रुपयांपासून ते 2815 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर आज कळवण बाजारात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 14 हजार 900 क्विंटलची आवक झाली. 

आज 22 जुलै 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला (Kanda Market) सरासरी 1550 रुपयापासून ते 2750 रुपयांपर्यंत दर मिळाला. या कांद्याची मुंबई - कांदा बटाटा मार्केटमध्ये 10 हजार 834 क्विंटलची आवक झाली. लाल कांद्याला सोलापूर बाजारात 2550 रुपये, बारामती बाजारात 2200 रुपये, साक्री बाजारात 2560 रुपये, हिंगणा बाजारात 2250 रुपये दर मिळाला. आज लोकल कांद्याला सांगली -फळे भाजीपाला मार्केट, पुणे, पुणे- खडकी बाजारात 2100 रुपयांचा दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याची 55 हजार क्विंटलची आवक झाली. या कांद्याला येवला बाजारात 2600 रुपये, लासलगाव - विंचूर बाजारात 2775 रुपये, सिन्नर बाजारात 2650 रुपये, कळवण बाजारात 2601 रुपये, चांदवड बाजारात 2670 रुपये, मनमाड बाजारात 2600 रुपये, पिंपळगाव बसवंत 2750 रुपये, दिंडोरी बाजारात 2815 रुपये दर मिळाला. 

असे आहेत सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/07/2024
कोल्हापूर---क्विंटल3659100032002200
अकोला---क्विंटल341200030002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल94355025501550
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल372300037503250
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10834240030002700
विटा---क्विंटल50250030002750
सातारा---क्विंटल54200025002250
सोलापूरलालक्विंटल1120430032002550
बारामतीलालक्विंटल40660029002200
जळगावलालक्विंटल66775028101777
साक्रीलालक्विंटल3800205026652560
हिंगणालालक्विंटल6170028002250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3252100032002100
पुणेलोकलक्विंटल7378120030002100
पुणे- खडकीलोकलक्विंटल6140028002100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1290030002950
पुणे-मोशीलोकलक्विंटल358150030002250
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल800220026772400
वडगाव पेठलोकलक्विंटल110250030002800
मंगळवेढालोकलक्विंटल18670032702900
कामठीलोकलक्विंटल8250035003000
शेवगावनं. १क्विंटल725240031002750
कल्याणनं. १क्विंटल3250032002900
शेवगावनं. २क्विंटल732200023002100
शेवगावनं. ३क्विंटल35170018001700
येवलाउन्हाळीक्विंटल500075027392600
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल3000125027702600
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल5500100029202775
सिन्नरउन्हाळीक्विंटल128050027212650
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल693100028142675
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल486630030002200
कळवणउन्हाळीक्विंटल14900100031052601
चांदवडउन्हाळीक्विंटल2700111729412670
मनमाडउन्हाळीक्विंटल120084028312600
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल10800140031212750
दिंडोरीउन्हाळीक्विंटल4590261230752815
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल105261230752815
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्रशेती