Join us

Kanda Bajarbhav : रामेटक बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 6:02 PM

Onion Market : आज रविवार असल्याने काही निवडकच बाजार समित्यांमध्ये कांद्याची 31 हजार 205 क्विंटलची झाली.

Kanda Market : आज रविवार असल्याने काही निवडकच बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Onion) 31 हजार 205 क्विंटलची झाली. तर आज कांद्याला सरासरी 2150 रुपयांपासून ते 03 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर नागपूर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याला सर्वाधिक चार हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला. 

आज 14 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहिती नुसार सर्वसाधारण कांद्याची (onion Market) 15 हजार क्विंटलची आवक झाली. या कांद्याला राहुरी बाजारात 1600 रुपये, दौंड केडगाव आणि सातारा बाजारात 2800 रुपये तर राहता बाजारात 27 रुपयांचा दर मिळाला. तर लाल कांद्याला (red kanda market) अकलूज बाजारात 2200 रुपये, धाराशिव बाजारात 2900 रुपये, भुसावळ बाजारात 2200 रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 2150 रुपयांचा दर मिळाला.

तर आज लासलगाव निफाड बाजारात  697 क्विंटल तर रामटेक बाजारात 20 क्विंटलची आवक झाली. लासलगाव-निफाड बाजारात सरासरी 2875 रुपये तर रामटेक बाजारात जवळपास 04 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. जुन्नर बाजारात चिंचवड कांद्याला सरासरी 3 हजार रुपये दर मिळाला. 

असे आहेत सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/07/2024
राहूरी---क्विंटल921920030001600
दौंड-केडगाव---क्विंटल3212150033002800
सातारा---क्विंटल233250032002800
राहता---क्विंटल350070033002700
जुन्नरचिंचवडक्विंटल4001150035103000
अकलुजलालक्विंटल32060031002200
धाराशिवलालक्विंटल23260032002900
भुसावळलालक्विंटल10200028002200
पुणेलोकलक्विंटल9515120031002150
पुणे- खडकीलोकलक्विंटल10160027002150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल30250030002750
पुणे-मोशीलोकलक्विंटल415120025001850
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल697130030212875
रामटेकउन्हाळीक्विंटल20400050004500
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनागपूर