Join us

Jawar Bajarbhav : पुण्यात मालदांडी ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 7:42 PM

Sorghum Market : आज केवळ अहमदनगर (Ahmednagar) आणि पुणे जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये 712 क्विंटलची ज्वारीची (Jawar Bajarbhav) आवक झाली.

Jwari Market : आज बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद (Bakri Eid) असल्यामुळे ज्वारीची आवक देखील कमी झाल्याचे दिसून आले. आज केवळ अहमदनगर (Ahmednagar) आणि पुणे जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये 712 क्विंटलची ज्वारीची (Jawar Bajarbhav) आवक झाली.

राहता बाजार समितीत सर्वसाधारण ज्वारीची (Jawar Market) सात क्विंटलची झाली. या ज्वारीला कमीत कमी 2051 रुपये तर सरासरी देखील 2051 रुपयांचा दर मिळाला. तर पुणे बाजारात मालदांडी ज्वारीची 705 क्विंटलची आवक झाली. या ज्वारीला सरासरी 05 हजार 100 रुपयांचा दर मिळाला.

तर काल रविवारच्या दिवशी शेवगाव बाजार समितीत हायब्रीड ज्वारीला सरासरी 02 हजार रुपये, तर दौंड बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2800 रुपये, तर कंधार बाजार समितीत पांढऱ्या ज्वारीला 2100 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत आज आणि कालचे बाजारभाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/06/2024
अहमदनगर---क्विंटल7205120512051
पुणेमालदांडीक्विंटल705420060005100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)712 
16/06/2024
अहमदनगरहायब्रीडक्विंटल8200020002000
नांदेडपांढरीक्विंटल85200022002100
पुणेपांढरीक्विंटल9230030002800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)102 
15/06/2024
टॅग्स :ज्वारीशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्ड