Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : पुणे, नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Tomato Market : पुणे, नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Todays Market price of tomato in Pune, Nagpur market Read details | Tomato Market : पुणे, नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Tomato Market : पुणे, नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Rate) 9 हजार 696 क्विंटलची आवक झाली.

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Rate) 9 हजार 696 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Rate) 9 हजार 696 क्विंटलची आवक झाली. यात आज टोमॅटोला सरासरी क्विंटल मागे 1750 रुपयांपासून ते 05 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 02 जुलै रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण टोमॅटोची (Tomato Market) 02 हजार क्विंटलची आवक झाली. तर या टोमॅटोला सरासरी 1750 रुपयांपासून ते 05 हजार 400 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर आज हायब्रीड टोमॅटोला पंढरपूर बाजार समिती 2500 रुपये, कल्याण बाजारात 04 हजार रुपये, कळमेश्वर बाजारात 3820 रुपये आणि रामटेक बाजारात 04 हजार 500 रुपयांचा दर मिळाला.

आज लोकल टोमॅटोला पुणे बाजारात (Pune Market Yard) 3250 रुपये तर नागपूर बाजारात 04 हजार 750 रुपयांचा दर मिळाला. आज नंबर एकच्या टोमॅटोला पनवेल बाजारात 04 हजार 250 रुपये, मुंबई बाजारात 5000 रुपये, रत्नागिरी बाजारात 3900 रुपये तर इस्लामपूर बाजारातील 3200 रुपयांचा दर मिळाला. वैशाली टोमॅटोला सरासरी 02 हजार रुपयांपासून 05 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळाला.

कसे आहेत आजचे बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/07/2024
अहमदनगर---क्विंटल1480120045002850
अमरावतीलोकलक्विंटल129280032003000
चंद्रपुर---क्विंटल525280032003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल93200036002800
जळगाववैशालीक्विंटल111375055004600
कोल्हापूर---क्विंटल130100045003000
मंबईनं. १क्विंटल1942450055005000
नागपूरलोकलक्विंटल941325052504875
नागपूरहायब्रीडक्विंटल57375545004160
नागपूरवैशालीक्विंटल300400060005500
पुणे---क्विंटल441330054004700
पुणेलोकलक्विंटल1787266741673417
रायगडनं. १क्विंटल720400045004250
रत्नागिरीनं. १क्विंटल207195046003900
सांगली---क्विंटल40200025002350
सांगलीनं. १क्विंटल72250042003200
सातारा---क्विंटल49225030002625
सातारालोकलक्विंटल80250045003500
सातारावैशालीक्विंटल105250030003000
सोलापूरहायब्रीडक्विंटल2450040002500
सोलापूरवैशालीक्विंटल46050040002000
ठाणेहायब्रीडक्विंटल3350045004000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)9696

Web Title: Latest News Todays Market price of tomato in Pune, Nagpur market Read details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.