Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर 

Tomato Market : राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर 

Latest News Todays Market prices of tomatoes in state market yards check details | Tomato Market : राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर 

Tomato Market : राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर 

बहुतांश शेतमालापैकी टोमॅटो पिकाला अगदी कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त आहेत.

बहुतांश शेतमालापैकी टोमॅटो पिकाला अगदी कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

बहुतांश शेतमालापैकी टोमॅटो पिकाला अगदी कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त आहेत. आजच धुळे जिल्ह्यातील साक्री बाजार समितीत सकाळच्या सत्रात टोमॅटोच्याकॅरेटला अवघ्या पन्नास रुपयांचा लिलाव झाला. यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी संतप्त होत रस्त्यावर टोमॅटो फेकून दिल्याचे समोर आले. आजच्या बाजारभाव अहवालानुसार राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोला क्विंटलमागे सरासरी 700 ते 1600 रुपये दर मिळाला. म्हणजेच प्रतिकिलोमागे 16 रुपये दर मिळाला. 

आज 30 एप्रिल रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची 8 हजार 726 क्विंटलची आवक झाली. आज सर्वसाधारण टोमॅटोला सरासरी 800 रुपये ते 1500 रुपये दर मिळाला. कल्याण बाजारात हायब्रीड टोमॅटोला सरासरी 1600 रुपये तर कळमेश्वर बाजारात सरासरी 1310 रुपये दर मिळाला. तर लोकल टोमॅटो सरासरी 950 रुपये ते 1525 रुपये दर मिळाला. 

नंबर एकच्या टोमॅटोला पनवेल बाजारात सरासरी 2100 रुपये, मुंबई बाजारात 1400 रुपये, इस्लामपूर बाजारात 1550 रुपये दर मिळाला. तर वैशाली टोमॅटोला जळगाव बाजार समितीत 700 रुपये, नागपूर बाजारात 1425 रुपये, कराड बाजारात समितीत 1200 रुपये, भुसावळ बाजार समितीत 800 रुपये दर मिळाला. एकूण सर्वच बाजार समित्यांचा विचार केला तर दहा रुपये ते 16 रुपये किलोपर्यंत दार मिळत असल्याचे चित्र आहे. 

असे आहेत टोमॅटोचे सविस्तर दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/04/2024
कोल्हापूर---क्विंटल214100020001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल91500800650
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल74360012001000
खेड-चाकण---क्विंटल3306001000800
सातारा---क्विंटल64100015001250
राहता---क्विंटल635001100800
कल्याणहायब्रीडक्विंटल3140018001600
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल22102015001310
पुणे- खडकीलोकलक्विंटल22186001300950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल25100012001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल4457001000850
नागपूरलोकलक्विंटल900100017001525
कामठीलोकलक्विंटल3490015001200
पनवेलनं. १क्विंटल481200022002100
मुंबईनं. १क्विंटल2300120016001400
इस्लामपूरनं. १क्विंटल61150016001550
जळगाववैशालीक्विंटल1105001000700
नागपूरवैशालीक्विंटल500100015001425
कराडवैशालीक्विंटल51100012001200
भुसावळवैशालीक्विंटल716001000800

Web Title: Latest News Todays Market prices of tomatoes in state market yards check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.