Join us

Onion Bajarbhav : सकाळ सत्रात कांद्याला काय बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 2:02 PM

Onion Rate Today : आज सकाळ सत्रात कांद्याची किती आवक झाली? बाजारभाव किती मिळाला, हे जाणून घेऊ..

दक्षिणेतील बेंगलोर रोझ कांद्यावरील निर्यात शुल्क (export Duty) हटवल्यानंतर नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कांदा दरात घसरण पाहायला मिळाली. त्यानंतर आज सकाळच्या सुमारास जवळपास 35 हजार क्विंटलची आवक झाली. आज सकाळी कांद्याला (Onion Market) सरासरी 1200  रुपयांपासून ते 02  हजार रुपयांपर्यंत दर मिळाला.

पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लोकल कांद्याला सरासरी बाराशे रुपयांपासून ते 2200 रुपयांपर्यंत दर मिळाला. यात सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी 1700 रुपये, पुणे पिंपरी बाजारात 1500 रुपये, तर मंगळवेढा बाजार समितीत सर्वाधिक 2200 रुपयांचा दर मिळाला.

सकाळ सत्रात उन्हाळ कांद्याला लासलगाव विंचूर (Lasalgaon) आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 2 हजार रुपयांचा दर मिळाला. येवला बाजारात  1750 रुपये, चांदवड बाजार समितीत 1880 रुपये दर मिळाला. 

असे आहेत सकाळचे बाजारभाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/06/2024
कोल्हापूर---क्विंटल794970027001600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल147160020001300
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल51060020001300
भुसावळलालक्विंटल9150020001800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल358270027001700
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल12100020001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल77860018001200
मंगळवेढालोकलक्विंटल865024002210
येवलाउन्हाळीक्विंटल450070020401750
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50050019901700
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल840070022002000
चांदवडउन्हाळीक्विंटल650090022461880
मनमाडउन्हाळीक्विंटल40045119411500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1830040024152000
टॅग्स :कांदाशेतीमार्केट यार्डनाशिकसोलापूर