Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajarbhav : लासलगाव-निफाड बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? आजचे कांदा बाजारभाव

Onion Bajarbhav : लासलगाव-निफाड बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? आजचे कांदा बाजारभाव

Latest News Todays Onion Bajarbhav In lasalgaon Market yard check here onion price | Onion Bajarbhav : लासलगाव-निफाड बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? आजचे कांदा बाजारभाव

Onion Bajarbhav : लासलगाव-निफाड बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? आजचे कांदा बाजारभाव

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) जवळपास 02 लाखाहून अधिक क्विंटलची आवक झाली.

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) जवळपास 02 लाखाहून अधिक क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) जवळपास 02 लाखाहून अधिक क्विंटलची आवक झाली. 01 लाख 44 हजार 738 क्विंटलची उन्हाळ कांद्याची आवक झाली. तर आज लाल कांद्याला सरासरी 1950 रुपयांपासून 2825 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला (Summer Onion) सरासरी 1925 रुपयांपासून ते 3200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला आज कोल्हापूर बाजार समितीत (Kolhapur Bajar) 2200 रूपये, खेड चाकण बाजार समिती 2500 रुपये तर राहता बाजार समिती 2550 रुपये दर मिळाला. त्यानंतर आज सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची 16 हजार 670 क्विंटल तर 26 रुपयांचा बाजारभाव मिळाला. धुळे बाजारात (Dhule Market) 2500 रुपये, धाराशिव बाजारात 2250 रुपये, साक्री बाजारात 2825 रुपये तर भुसावळ बाजार समितीत 2800 रुपयांचा दर मिळाला. 

आज उन्हाळा कांद्याला येवला बाजारात (Yeola Bajar) 2700 रुपये नाशिक बाजारात 2800 रुपये, लासलगाव बाजारात 3 हजार 51 रुपये, लासलगाव निफाड बाजार सर्वाधिक 3200 रुपये,  लासलगाव विंचूर बाजारात 3100 रुपये, सिन्नर बाजारात 2850 रुपये, मनमाड बाजारात 2800 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 3100 रुपयांचा मिळाला.

असे आहेत कांदा बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/06/2024
कोल्हापूर---क्विंटल5929100033002200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल490280032503000
खेड-चाकण---क्विंटल200200030002500
दौंड-केडगाव---क्विंटल4215120035002800
राहता---क्विंटल823650035002550
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल4080033002500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल7868100038102600
सोलापूरलालक्विंटल1667040037002600
धुळेलालक्विंटल84810028602500
जळगावलालक्विंटल1062100029271950
धाराशिवलालक्विंटल11130032002250
साक्रीलालक्विंटल6050180031502825
भुसावळलालक्विंटल5250031003000
हिंगणालालक्विंटल1280028002800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल408150035002500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2140100032502100
पुणेलोकलक्विंटल1120480030001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4150030002250
पुणे-मांजरीलोकलक्विंटल70170026002200
पुणे-मोशीलोकलक्विंटल612140023001850
वडगाव पेठलोकलक्विंटल85280032003000
इस्लामपूरलोकलक्विंटल25150032002500
वाईलोकलक्विंटल12150032002600
मंगळवेढालोकलक्विंटल139130031003000
कामठीलोकलक्विंटल22300040003500
कल्याणनं. १क्विंटल3240032002800
येवलाउन्हाळीक्विंटल9000100031112700
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300032531012800
नाशिकउन्हाळीक्विंटल2192110035012800
लासलगावउन्हाळीक्विंटल19452125133013051
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल6635130033453200
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल23500120033513100
सिन्नरउन्हाळीक्विंटल190950030112850
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल700100031733000
संगमनेरउन्हाळीक्विंटल449140034511925
मनमाडउन्हाळीक्विंटल210096531642800
सटाणाउन्हाळीक्विंटल15650101033002995
कोपरगावउन्हाळीक्विंटल9248100030012700
कोपरगावउन्हाळीक्विंटल9160100031002820
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2340070035003100
इंदापूरउन्हाळीक्विंटल284100042002000
पारनेरउन्हाळीक्विंटल778280035002600
देवळाउन्हाळीक्विंटल7200120033003050

Web Title: Latest News Todays Onion Bajarbhav In lasalgaon Market yard check here onion price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.