Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajarbhav : लासलगाव-निफाड, विंचूर बाजारात उन्हाळ कांद्याला सारखाच भाव, वाचा आजचे बाजारभाव

Onion Bajarbhav : लासलगाव-निफाड, विंचूर बाजारात उन्हाळ कांद्याला सारखाच भाव, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Todays Onion Bajarbhav in lasalgaon Market yard check onion price | Onion Bajarbhav : लासलगाव-निफाड, विंचूर बाजारात उन्हाळ कांद्याला सारखाच भाव, वाचा आजचे बाजारभाव

Onion Bajarbhav : लासलगाव-निफाड, विंचूर बाजारात उन्हाळ कांद्याला सारखाच भाव, वाचा आजचे बाजारभाव

Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 01 लाख 34 हजार 335 क्विंटलची आवक झाली.

Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 01 लाख 34 हजार 335 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (onion) 01 लाख 34 हजार 335 क्विंटलची आवक झाली. तर आज लाल कांद्याला सरासरी 1752 रुपयांपासून ते 03 हजार 266 रुपयापर्यंत दर मिळाला. आज उन्हाळ कांद्याला 02 हजार रुपयांपासून ते 03 हजार 50 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 03 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याची (Onion Market) 15 हजार क्विंटलची आवक झाली. या कांद्याला सरासरी 2200 रुपयांपासून ते 03 हजार 100 रुपयांपर्यंत दर मिळाला. लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीत (Solapur bajar Market) 2600 रुपये, बारामती बाजार समितीत 2250 रुपये, जळगाव बाजार 1752 रुपये, धाराशिव बाजार समितीत 2850 रुपये, पेन बाजार समिती सर्वाधिक 03 हजार 800 रुपयांचा दर मिळाला.

येवला बाजारात उन्हाळ कांद्याला 2750 रुपये, नाशिक बाजारात 2650 रुपये, तर लासलगाव निफाड आणि विंचूर बाजारात अनुक्रमे 03 हजार रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर संगमनेर बाजारात 2 हजार रुपये, चांदवड आणि पिंपळगाव बसवंत बाजारात 2950 रुपये दर मिळाला. 

असे आहेत सविस्तर बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/07/2024
अहमदनगरउन्हाळीक्विंटल1181270033012388
अकोला---क्विंटल160200030002500
अमरावतीलोकलक्विंटल348300034003200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल93013028502075
छत्रपती संभाजीनगरलालक्विंटल2000150032002500
धाराशिवलालक्विंटल10220035002850
धुळेलालक्विंटल3947135028502525
जळगावलोकलक्विंटल800255030002700
जळगावलालक्विंटल777162527892276
कोल्हापूर---क्विंटल5018100032002200
कोल्हापूरलोकलक्विंटल130270035002900
मंबई---क्विंटल8339240030002700
नागपूरलालक्विंटल4280035003266
नागपूरउन्हाळीक्विंटल10400042004100
नाशिकउन्हाळीक्विंटल77173118331962887
पुणे---क्विंटल1307230034052800
पुणेलोकलक्विंटल8304135031002225
पुणेलालक्विंटल69762530002225
रायगडलालक्विंटल189380040003800
सातारा---क्विंटल40250030002750
सातारालोकलक्विंटल15150030002750
सोलापूरलोकलक्विंटल131120032002850
सोलापूरलालक्विंटल1219130037002600
ठाणेनं. १क्विंटल3280030002900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)134335

Web Title: Latest News Todays Onion Bajarbhav in lasalgaon Market yard check onion price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.