Join us

Onion Bajarbhav : सोलापूर, लासलगाव बाजार समितीत कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 7:14 PM

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 02 लाख 13 हजार क्विंटल इतकी आवक झाली.

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Bajarbhav) 02 लाख 13 हजार क्विंटल इतकी आवक झाली. आज लाल कांद्याला सरासरी 1600 रुपयांपासून ते 3 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. तर कांद्याला सरासरी 1900 रुपयांपासून ते 2500 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 11 जून 2024 रोजीच्या पण मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज सर्वसाधारण कांद्याला (kanda Bajarbhav) सरासरी 1700 रुपयांपासून ते 2600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. केवळ जालना बाजार समितीत अवघा सातशे रुपये दर मिळाला. आज सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची 24 हजार क्विंटलच्या झाली.  या बाजार समितीत 2400 रुपयांचा सरासरी दर मिळाला. त्यानंतर जळगाव बाजार समिती 1612 रुपये, नागपूर बाजार समितीत 30 25 रुपये, साक्री बाजार समितीत 23 रुपये तर हिंगणा बाजार समिती 2600 रुपयांचा दर मिळाला.

आज नागपूर बाजार समितीत पांढऱ्या कांद्याला सरासरी 3150 रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर उन्हाळ कांद्याला येवला अंदरसुल बाजार समिती 2350 रुपये, नाशिक बाजार समितीत 2150 रुपये, लासलगाव बाजार समिती 2401 रुपये, सिन्नर बाजार समिती 2400 रुपये, कळवण बाजार समितीत 2200 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार समिती 2500 रुपये असा दर मिळाला.

असे आहेत कांद्याचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

11/06/2024
अहमदनगरलोकलक्विंटल48710030001550
अहमदनगरउन्हाळीक्विंटल177140030002200
अकोला---क्विंटल466150030002000
अमरावतीलोकलक्विंटल468140026002000
बुलढाणालोकलक्विंटल200150027602100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2415120026001900
धुळेलालक्विंटल3200190026002300
जळगावलालक्विंटल668110124751706
जालना---क्विंटल10231501500700
कोल्हापूर---क्विंटल618380032001700
मंबई---क्विंटल12391230030002650
नागपूरलोकलक्विंटल18100020001500
नागपूरलालक्विंटल3502255029002813
नागपूरपांढराक्विंटल3000270033003150
नागपूरउन्हाळीक्विंटल20180020001900
नाशिकउन्हाळीक्विंटल12828880827192339
पुणे---क्विंटल300150027002200
पुणेलोकलक्विंटल16000144026002040
पुणेचिंचवडक्विंटल8930100032502200
सातारा---क्विंटल235100032002100
साताराहालवाक्विंटल198100022002200
सोलापूरलालक्विंटल2402750034002400
ठाणेनं. १क्विंटल3280034003100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)213793
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकसोलापूर