Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajarbhav : नागपूर आणि रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Onion Bajarbhav : नागपूर आणि रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Todays onion bajarbhav in nagpur and ramtek bajaar samiti check here kanda market | Onion Bajarbhav : नागपूर आणि रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Onion Bajarbhav : नागपूर आणि रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याला सरासरी काय भाव मिळाला, हे पाहुयात..

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याला सरासरी काय भाव मिळाला, हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (onion) 01 लाख 46 हजार क्विंटल झाली. तर कांद्याला सरासरी 1650 रुपयांपासून ते 3200 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर नागपूर आणि रामटेक बाजार समितीत आज उन्हाळ कांद्याची आवक होऊन जवळपास 4100 रुपयांचा दर मिळाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar Onion Market) सर्वसाधारण कांद्याला 2450 रुपये तर उन्हाळ कांद्याला (Summer Onion) सरासरी 2452 दर मिळाला. अकोला जिल्ह्यात सर्वसाधारण कांद्याला 2800 रुपये तर चंद्रपूर जिल्ह्यात 03 हजार रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 02 हजार रुपयांचा दर मिळाला. तर धुळे जिल्ह्यात (Dhule Onion Market) लाल कांद्याला 2413 रुपये तर जळगाव जिल्ह्यात 2075 रुपये दर मिळाला. नागपूर जिल्ह्यात पांढऱ्या कांद्याला 3150 रुपये, तर उन्हाळ कांद्याला सर्वाधिक 4100 रुपये दर मिळाला.

आज नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 75 हजार क्विंटलची झाली. तर या जिल्ह्यात सरासरी 2945 रुपयांचा दर मिळाला. यात येवला-अंदरसुल बाजार समितीत 2750 रुपये, लासलगाव बाजार समितीत 3100 रुपये, चांदवड बाजारात 2850 रुपये, मनमाड बाजारात 2900 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 3250 रुपये, रामटेक बाजार समितीत 4100 रुपयांचा दर मिळाला.

आजचे सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/06/2024
कोल्हापूर---क्विंटल3837100030002100
अकोला---क्विंटल113200034002800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1231150025002000
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल770280032503000
खेड-चाकण---क्विंटल300200030002500
दौंड-केडगाव---क्विंटल3025130031002500
सातारा---क्विंटल58250030002750
राहता---क्विंटल466450032002450
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल696590035102400
कराडहालवाक्विंटल150100030003000
सोलापूरलालक्विंटल1179350035002700
धुळेलालक्विंटल114630026102200
जळगावलालक्विंटल70755227501650
नागपूरलालक्विंटल1520250033003100
साक्रीलालक्विंटल7700160028552625
भुसावळलालक्विंटल8220030002500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल450200032002600
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल1625100030002000
पुणेलोकलक्विंटल9690100031002050
पुणे- खडकीलोकलक्विंटल16150026002050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4250029002700
पुणे-मोशीलोकलक्विंटल463150025002000
जामखेडलोकलक्विंटल32530031001700
कामठीलोकलक्विंटल8300040003500
कल्याणनं. १क्विंटल3200030002500
नागपूरपांढराक्विंटल1000270033003150
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300080031002750
नाशिकउन्हाळीक्विंटल237580031502700
लासलगावउन्हाळीक्विंटल11328110033113100
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल5720120032853111
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल12500120034113100
अकोलेउन्हाळीक्विंटल84440031512651
सिन्नरउन्हाळीक्विंटल75050029812800
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल602100030392900
संगमनेरउन्हाळीक्विंटल355240032111806
चांदवडउन्हाळीक्विंटल7200120137532850
मनमाडउन्हाळीक्विंटल1600120031512900
कोपरगावउन्हाळीक्विंटल4528100030502600
कोपरगावउन्हाळीक्विंटल522095029502750
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1800080036253250
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल4551130031512825
रामटेकउन्हाळीक्विंटल10400042004100
देवळाउन्हाळीक्विंटल750075032803050

Web Title: Latest News Todays onion bajarbhav in nagpur and ramtek bajaar samiti check here kanda market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.