Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajarbhav : लाल आणि उन्हाळ कांद्याला क्विंटलमागे सरासरी 'इतका' भाव मिळतोय, वाचा आजचे बाजारभाव

Onion Bajarbhav : लाल आणि उन्हाळ कांद्याला क्विंटलमागे सरासरी 'इतका' भाव मिळतोय, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Todays Onion bajarbhav in nashik and lasalgaon market yards check here details | Onion Bajarbhav : लाल आणि उन्हाळ कांद्याला क्विंटलमागे सरासरी 'इतका' भाव मिळतोय, वाचा आजचे बाजारभाव

Onion Bajarbhav : लाल आणि उन्हाळ कांद्याला क्विंटलमागे सरासरी 'इतका' भाव मिळतोय, वाचा आजचे बाजारभाव

Onion Bajarbhav : राज्यात उन्हाळ कांद्याला क्विंटलमागे सरासरी किती भाव मिळतोय, हे पाहुयात..

Onion Bajarbhav : राज्यात उन्हाळ कांद्याला क्विंटलमागे सरासरी किती भाव मिळतोय, हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Todays Onion Market : आज दिवसभरात कांद्याची (Onion Rate) एक लाख 26 हजार क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला 1500 रुपयांपासून ते 2800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर हिंगणा बाजार समितीत सर्वाधिक 03 हजार तीनशे रुपये दर मिळाला. 

नागपूर बाजार समितीत पांढऱ्या कांद्याला (White Onion) 03 हजार रुपये दर मिळाला. तर आज उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात (Nashik Onion Market) 71 हजार तर अहमदनगर जिल्ह्यात 11 हजार क्विंटलची आवक झाली. अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar Market) उन्हाळ कांद्याला सरासरी 2300 रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1723 रुपये तर नाशिक जिल्ह्यात सरासरी 2532 रुपयांचा दर मिळाला.

उन्हाळ कांद्याला आज येवला-अंदरसुल बाजार समितीत 24 रुपये नाशिक बाजार समिती 2500 रुपये, लासलगाव बाजार समितीत 26 रुपये, सिन्नर नायगाव बाजार समितीत 2600 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार समिती 2700 रुपयांचा दर मिळाला.

कसे आहेत कांद्याचे सविस्तर बाजार भाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/06/2024
अहमदनगरलोकलक्विंटल20810030001550
अहमदनगरउन्हाळीक्विंटल1104367528412300
अकोला---क्विंटल178150028002500
अमरावतीलोकलक्विंटल450150040002750
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2416120025001850
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल92920030001723
धुळेलालक्विंटल2476107525002225
जळगावलालक्विंटल1381131428751969
कोल्हापूर---क्विंटल6273100029002000
कोल्हापूरलोकलक्विंटल120290033003000
नागपूरलालक्विंटल841290031503088
नागपूरपांढराक्विंटल840270031003000
नाशिकउन्हाळीक्विंटल7164088628232532
पुणेलोकलक्विंटल836175023752063
पुणेलालक्विंटल85545030002100
सांगलीलोकलक्विंटल3532100032002100
सातारालोकलक्विंटल18120030002300
साताराहालवाक्विंटल99100035003500
सोलापूरलोकलक्विंटल9150028002410
सोलापूरलालक्विंटल2207850038002500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)126222

Web Title: Latest News Todays Onion bajarbhav in nashik and lasalgaon market yards check here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.