Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 83 हजार क्विंटलची आवक, कुठे -काय बाजारभाव मिळाला? 

Onion Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 83 हजार क्विंटलची आवक, कुठे -काय बाजारभाव मिळाला? 

Latest News Todays Onion bajarbhav in nashik and solapur market yards check here market rates | Onion Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 83 हजार क्विंटलची आवक, कुठे -काय बाजारभाव मिळाला? 

Onion Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 83 हजार क्विंटलची आवक, कुठे -काय बाजारभाव मिळाला? 

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत कांद्याची एक लाख 46 हजार क्विंटलची आवक झाली.

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत कांद्याची एक लाख 46 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत कांद्याची (Onion Market) एक लाख 46 हजार क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याची पंधरा हजार क्विंटलहून अधिक आवक झाली तर या कांद्याला (Red Onion) सरासरी 1825 रुपयांपासून ते 2400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला (Summer Onion Rates) सरासरी सोळाशे रुपयांपासून ते 2625 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 14 जून 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला 2000 पासून 2500 पर्यंत सरासरी दर मिळाला. अकोला, चंद्रपूर, दौंड केडगाव, राहता बाजार समितीमध्ये प्रत्येकी 2500 रुपयांचा दर मिळाला. लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीत 2400 रुपये, धुळे बाजार समिती 2 हजार रुपये, मात्र केवळ पेन बाजार समितीत 3800 रुपये आणि हिंगणा बाजार समिती 3000 रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला. 

आज एकट्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 83 हजार 222 क्विंटलची आवक झाली. उन्हाळ कांद्याला येवला बाजार समिती त सरासरी 2425 रुपये नाशिक बाजार समिती 2350 रुपये, लासलगाव बाजार समिती 250 रुपये ,सिन्नर बाजार समिती 2450 रुपये, कळवण बाजार समिती 2250 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 2625 रुपये असा दर मिळाला. 

असे आहेत कांद्याचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/06/2024
अहमदनगर---क्विंटल694340031002500
अहमदनगरलालक्विंटल43750029002000
अहमदनगरउन्हाळीक्विंटल750055029501850
अकोला---क्विंटल410150030002500
अमरावतीलोकलक्विंटल52890028001850
चंद्रपुर---क्विंटल952200030002500
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल1792245026952561
धुळेलालक्विंटल143520023502000
जळगावलोकलक्विंटल550220025002350
जळगावलालक्विंटल810137629382163
कोल्हापूर---क्विंटल473170030002000
नागपूरलोकलक्विंटल14300035003400
नागपूरलालक्विंटल6290030003000
नंदुरबारलालक्विंटल103216024052350
नाशिकउन्हाळीक्विंटल8322285527332449
पुणे---क्विंटल3567100032002500
पुणेलोकलक्विंटल10918146727002083
पुणेचिंचवडक्विंटल6471100032102200
रायगडलालक्विंटल189380040003800
सांगलीलोकलक्विंटल2510120029002025
सातारालोकलक्विंटल201500300002500
सोलापूर---क्विंटल33750030002100
सोलापूरलोकलक्विंटल15185032303100
सोलापूरलालक्विंटल1279250035002400
ठाणेनं. १क्विंटल3280030002900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)146391

Web Title: Latest News Todays Onion bajarbhav in nashik and solapur market yards check here market rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.