Join us

Onion Bajarbhav : रामटेक बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 7:26 PM

Kanda Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून कांद्याला (Onion Rate) समाधानकारक भाव मिळत असल्याचे चित्र आहे.

Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 45 हजार झाली. तर आज लाल कांद्याला (Onion Rate) सरासरी 1500 रुपयांपासून ते 03 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला (Summer Onion) सरासरी 1900 रुपयांपासून ते 2900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज नाशिकसह (Nashik Market Yard) इतर बाजार समितीमध्ये देखील कांद्याला समाधानकारक (Onion Market) दर मिळत असल्याचा दिसून आले. आज दिवसभरात सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1900 रुपयांपासून ते 2800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. यात कोल्हापूर बाजार समिती दोन हजार रुपये अकोला बाजार समितीत 2800 रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 27 रुपयांचा दर मिळाला. तर कराड बाजार समितीत हालवा कांद्याला तीन हजार रुपयांचा दर मिळाला. 

आज लाल कांद्याला धुळे बाजारात 02 हजार रुपये, जळगाव बाजारात 1527 रुपये, नागपूर बाजारात 2875 रुपये तर हिंगणा बाजारात 03 हजार रुपये दर मिळाला. आज उन्हाळ कांद्याला येवला अंदरसुल बाजार समितीत 2650 रुपये, लासलगाव निफाड बाजार समितीत 2850 रुपये, लासलगाव विंचूर बाजार समितीत 2900 रुपये, सिन्नर बाजार समिती 2700 रुपये,  रामटेक बाजार समितीत 2900 रुपये असा दर मिळाला.

असे आहेत कांद्याचे सविस्तर बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/06/2024
अहमदनगर---क्विंटल648250032002400
अहमदनगरलोकलक्विंटल13830030501675
अहमदनगरउन्हाळीक्विंटल199050033011900
अकोला---क्विंटल500150034002800
अमरावतीलोकलक्विंटल288150040002750
बुलढाणालोकलक्विंटल260110028251475
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल739140024001900
धुळेलालक्विंटल2682107526252263
जळगावलोकलक्विंटल1500230026002400
जळगावलालक्विंटल725129327502014
कोल्हापूर---क्विंटल406380031002000
मंबई---क्विंटल12553230031002700
नागपूरलोकलक्विंटल8300040003500
नागपूरलालक्विंटल1081275030002938
नागपूरउन्हाळीक्विंटल10280030002900
नाशिकउन्हाळीक्विंटल99127107129632730
पुणे---क्विंटल325150028002000
पुणेलोकलक्विंटल8467148025602060
पुणेचिंचवडक्विंटल4354100041102800
सातारा---क्विंटल105250030002750
सातारालोकलक्विंटल25150035002500
साताराहालवाक्विंटल19850030003000
ठाणेनं. १क्विंटल3280030002900
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)145623
टॅग्स :कांदाशेतीशेती क्षेत्रनाशिकमार्केट यार्ड