Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajarbhav : बारामती बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव? वाचा सविस्तर बाजारभाव

Onion Bajarbhav : बारामती बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव? वाचा सविस्तर बाजारभाव

Latest News Todays Onion Bajarbhav in nashik, pune market yards check here details | Onion Bajarbhav : बारामती बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव? वाचा सविस्तर बाजारभाव

Onion Bajarbhav : बारामती बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव? वाचा सविस्तर बाजारभाव

Kanda Bajarbhav : आज सायंकाळी सात वाजेपर्यंत केवळ 46 हजार क्विंटलची आवक झाली. काय बाजारभाव मिळाला?

Kanda Bajarbhav : आज सायंकाळी सात वाजेपर्यंत केवळ 46 हजार क्विंटलची आवक झाली. काय बाजारभाव मिळाला?

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज सोमवार असला तरीही बकरी ईद (Bakri eid) मुळे अनेक बाजार समित्यामध्ये कांद्याची (Onion Market) आवक झाली नाही. त्यामुळे  आज सायंकाळी सात वाजेपर्यंत केवळ 46 हजार क्विंटलची आवक झाली. तर कांद्याला सरासरी 1600 रुपयांपासून ते 2750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.  

आज उन्हाळ कांद्याची 35 हजार क्विंटलची आवक झाली. यात नाशिक बाजार समितीत (Nashik Market Yard) उन्हाळ कांद्याला 2500 रुपये, लासलगाव निफाड बाजार समिती 2700 रुपये, लासलगाव विंचूर बाजार समिती 2600 रुपये, संगमनेर बाजार समितीत 1816 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजार समिती सर्वाधिक 2750 रुपयांचा दर मिळाला. 

आज केवळ बारामती बाजार समितीत लाल कांद्याची 515 क्विंटलचे आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 650 रुपये तर सरासरी 02 हजार रुपयांचा दर मिळाला. तर पुणे बाजार समितीत लोकल कांद्याची 5 हजार 135 क्विंटलचे झाली. या कांद्याला सरासरी 2050 दर मिळाला. तर मंगळवेढा बाजार समितीत सरासरी 2750 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत आजचे कांदा बाजार भाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/06/2024
अहमदनगरनं. १नग1060210032002100
अहमदनगरनं. २नग1140110020002000
अहमदनगरनं. ३नग83050010001000
अहमदनगरउन्हाळीक्विंटल883025031671908
नाशिकउन्हाळीक्विंटल30844105029202650
पुणेलोकलक्विंटल5712160026202130
पुणेलालक्विंटल51565026502000
सोलापूरलोकलक्विंटल26960033002750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)46170

Web Title: Latest News Todays Onion Bajarbhav in nashik, pune market yards check here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.