Join us

Onion Bajarbhav : राज्यात कांद्याच्या आवकेसह बाजारभावातही बदल, जाणून घ्या आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 6:51 PM

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Onion Market) एक लाख 68 हजार 795 झाली.

Onion Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Onion Market) एक लाख 68 हजार 795 झाली. आज कांद्याला सरासरी 1500 रुपयांपासून ते 2900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज उन्हाळ कांद्याची एक लाख 18 हजार क्विंटल आवक झाली.

आज सर्वसाधारण कांद्याचा (Onion Rate) भाव पाहिला तर सरासरी 1900 रुपयांपासून 2900 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर एकट्या मंचर-वणी बाजार समितीत तब्बल 3200 रुपयांचा दर मिळाला. आज लाल कांद्याला सरासरी 2200 रुपयांपासून ते 2875 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. भुसावळ बाजार समिती 3000 रुपयांचा दर मिळाला. तर सोलापुरात आज लाल कांद्याची 12 हजार क्विंटल ची आवक झाली.

आज उन्हाळ कांद्याला (Summer Onion) सरासरी 2300 रुपयां पासून ते 03 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. यात येवला, येवला-अंदरसुल, नाशिक या बाजारात 2700 रुपये तर लासलगाव, लासलगाव-निफाड आणि लासलगाव विंचूर या बाजारात 03 हजार रुपयांचा दर मिळाला. तसेच संगमनेर बाजार समितीत 2055 रुपये, चांदवड बाजार समितीत 2870 रुपये, सटाणा बाजार समितीत 2895 रुपये, तर पिंपळगाव बाजार समिती सर्वाधिक 03 हजार 60 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत आजचे कांदा बाजार भाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/06/2024
कोल्हापूर---क्विंटल4605100034002200
अकोला---क्विंटल197200035002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1134110027001900
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10797250033002900
खेड-चाकण---क्विंटल900200031002500
मंचर- वणी---क्विंटल871230040003200
सातारा---क्विंटल139250030002750
कराडहालवाक्विंटल150100030003000
अकलुजलालक्विंटल38060032002200
सोलापूरलालक्विंटल1212450038502700
बारामतीलालक्विंटल72350031002200
धुळेलालक्विंटल5910028102500
धाराशिवलालक्विंटल32185032002550
नागपूरलालक्विंटल1780250030002875
साक्रीलालक्विंटल2800195030502750
भुसावळलालक्विंटल5250030003000
हिंगणालालक्विंटल3270027002700
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल309160040002800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2730100032002100
पुणेलोकलक्विंटल8394100030002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल23200030002500
पुणे-मांजरीलोकलक्विंटल67170024002000
वडगाव पेठलोकलक्विंटल165290033003000
मंगळवेढालोकलक्विंटल12640031002800
कामठीलोकलक्विंटल4250035003000
कल्याणनं. १क्विंटल3200030002500
नागपूरपांढराक्विंटल2000270031003000
येवलाउन्हाळीक्विंटल10000130030752700
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल3000100029002700
नाशिकउन्हाळीक्विंटल2691140033512700
लासलगावउन्हाळीक्विंटल13594124031713000
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल6475131133003000
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल19600120032523000
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल11000160030652750
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल701100030002850
संगमनेरउन्हाळीक्विंटल239550036112055
चांदवडउन्हाळीक्विंटल7200142535752870
मनमाडउन्हाळीक्विंटल1500118030502750
सटाणाउन्हाळीक्विंटल12210100530902895
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल16200130034123050
पारनेरउन्हाळीक्विंटल6209100035002375
देवळाउन्हाळीक्विंटल5500135030302850
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेतीशेती क्षेत्रनाशिक