Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : लासलगावसह अन्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याचा भाव काय? जाणून घ्या सविस्तर

Onion Market : लासलगावसह अन्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याचा भाव काय? जाणून घ्या सविस्तर

Latest news Todays onion market in lasalgaon market yard check here kanda bajarbhav | Onion Market : लासलगावसह अन्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याचा भाव काय? जाणून घ्या सविस्तर

Onion Market : लासलगावसह अन्य बाजार समितीत उन्हाळ कांद्याचा भाव काय? जाणून घ्या सविस्तर

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 48 हजार 366 क्विंटल ची आवक झाली.

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 48 हजार 366 क्विंटल ची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Onion) 48 हजार 366 क्विंटल ची आवक झाली. आज लाल कांद्याला सरासरी 1700 रुपयांपासून ते 2700 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 2400 रुपयांपासून ते 2675 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज शनिवार असल्याने काही बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव (onion Auction) बंद होते त्यामुळे आवक कमी झाल्याचे चित्र दिसून आले. आज सर्वसाधारण कांद्याला 1800 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर चंद्रपूर-गंजवड बाजार समिती सर्वाधिक 3500 रुपयांचा दर मिळाला. लाल कांद्याला जळगाव बाजारात 1700 रुपये, नागपूर बाजारात 2750 रुपये, साक्री बाजारात 2600 रुपये तर भुसावळ बाजारात तीन हजार रुपयांचा दर मिळाला. नागपूर बाजारात आलेल्या पांढऱ्या कांद्याला आज 2950 रुपये दर मिळाला.

उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 2550 रुपये, नाशिक बाजारात 2400 रुपये, लासलगाव बाजारात 2651 रुपये, लासलगाव-विंचूर बाजारात 2675 रुपये तर चांदवड, पिंपळगाव बसवंत या दोन्ही बाजारात 2650 रुपयांचा दर मिळाला. 

असे आहेत आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/07/2024
कोल्हापूर---क्विंटल2187100035002500
अकोला---क्विंटल404150032002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल231095026501800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल130300040003500
कराडहालवाक्विंटल99100030003000
जळगावलालक्विंटल87850229001700
नागपूरलालक्विंटल1240200030002750
साक्रीलालक्विंटल4210200027902600
भुसावळलालक्विंटल2300030003000
हिंगणालालक्विंटल1280032003000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल120320036003250
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3962100032502125
पुणे-मोशीलोकलक्विंटल604150030002250
जामखेडलोकलक्विंटल70100030002000
वडगाव पेठलोकलक्विंटल100260033002700
मंगळवेढालोकलक्विंटल1300030003000
शेवगावनं. १क्विंटल866240031002650
शेवगावनं. २क्विंटल500200023002150
शेवगावनं. ३क्विंटल59370018001650
नागपूरपांढराक्विंटल1000220032002950
येवलाउन्हाळीक्विंटल5000110026912550
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200030026292550
नाशिकउन्हाळीक्विंटल198495028512400
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल7820100029052650
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल614250030002400
चांदवडउन्हाळीक्विंटल420091129122650
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल10000150029602650
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2835160128652650

Web Title: Latest news Todays onion market in lasalgaon market yard check here kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.