Join us

Kanda Bajarbhav : उन्हाळ कांद्याला कोपरगाव, सिन्नर, लासलगाव बाजारात काय भाव? वाचा आजचे बाजारभाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 6:38 PM

Kanda Bajarbhav : आज उन्हाळ कांद्याला अनेक बाजार समित्यामध्ये समाधानकारक भाव मिळाल्याचे दिसून आले.

Kanda Bajarbhav :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) एक लाख 12 हजार 595 क्विंटलचे आवक झाली यात लाल कांद्याला 2252 रुपयांपासून ते 2950 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 3000 रुपयापासून ते 3400 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 10 ऑगस्ट 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला (Kanda Market) सरासरी 2250 रुपयांपासून ते 03 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर लाल कांद्याला सोलापूर बाजारात 2700 रुपये, बारामती बाजारात 2400 रुपये, धुळे बाजारात 2600 रुपये, जळगाव बाजार 2252 रुपये, नागपूर बाजारात 2950 रुपये, तर भुसावळ बाजारात 03 हजार रुपये दर मिळाला. 

तर आज उन्हाळ कांद्याला लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारात सर्वाधिक 3300 रुपये दर मिळाला. तर येवला बाजारात 3275 रुपये, नाशिक बाजारात 3350 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 3350 रुपये, चांदवड बाजारात 3350 रुपये, मनमाड बाजारात 3200 रुपये, कोपरगाव बाजारात सर्वाधिक 3400 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 3375 रुपये, दिंडोरी बाजारात 3270 रुपये असा दर मिळाला.

वाचा आजचे कांदा बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/08/2024
कोल्हापूर---क्विंटल4583120035002400
अकोला---क्विंटल492250038003000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल593150030002250
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल564300050004000
सातारा---क्विंटल147150030002250
कराडहालवाक्विंटल174100030003000
सोलापूरलालक्विंटल1391450037002700
बारामतीलालक्विंटल45670034002400
धुळेलालक्विंटल13290032602600
जळगावलालक्विंटल590100033772252
नागपूरलालक्विंटल1000220032002950
भुसावळलालक्विंटल2250030003000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3286110035002300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1200020002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल292200030002500
जामखेडलोकलक्विंटल119100035002250
वडगाव पेठलोकलक्विंटल70300033003200
मंगळवेढालोकलक्विंटल1300030003000
शेवगावनं. १क्विंटल930270036002850
शेवगावनं. २क्विंटल712220026002450
शेवगावनं. ३क्विंटल474150021001650
नागपूरपांढराक्विंटल680240034003150
येवलाउन्हाळीक्विंटल6000140034503275
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल2000130034343275
नाशिकउन्हाळीक्विंटल2236180035513350
लासलगावउन्हाळीक्विंटल6730195133683300
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल7495154135003350
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल9600180033913300
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल374150034753400
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल433050034003000
चांदवडउन्हाळीक्विंटल2700150034333350
मनमाडउन्हाळीक्विंटल500200633553200
कोपरगावउन्हाळीक्विंटल4048190035003400
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल24348100034003000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल9500200036813375
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल3450200034003300
दिंडोरीउन्हाळीक्विंटल72300034603270
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती