Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांदा घसरला, वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Onion Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांदा घसरला, वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Latest News Todays Onion Market price in lasalgaon market yard check here | Onion Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांदा घसरला, वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Onion Bajarbhav : लासलगाव बाजारात उन्हाळ कांदा घसरला, वाचा आजचे सविस्तर बाजारभाव

Onion Market Rate Today : आज सकाळच्या सुमारास लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon) कांदा दरात घसरण पाहायला मिळाली.

Onion Market Rate Today : आज सकाळच्या सुमारास लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon) कांदा दरात घसरण पाहायला मिळाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (onion Market) एक लाख 70 हजार क्विंटल इतकी आवक झाली. तर कांद्याला सरासरी 1200 रुपयांपासून ते 2100 रुपयांपर्यंत दर मिळाला. दुसरीकडे आज दक्षिणेतील बेंगलोर रोझ कांद्यावरील निर्यात शुल्क हटवल्याने आज सकाळच्या सुमारास लासलगाव बाजार समितीत कांदा दरात घसरण पाहायला मिळाली.

आज 31 मे 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1300 रुपयांपासून ते 1900 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर मुंबई कांदा बटाटा (mumbai market) मार्केटमध्ये सर्वाधिक 02 हजार रुपयांचा दर मिळाला. आज सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची तेरा हजार सातशे क्विंटल इतकी आवक झाली या बाजार समितीत लाल कांद्याला 1600 रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर लाल कांद्याला सरासरी दर पाहिला तर 1300 रुपयांपासून ते म्हणाले 1800 रुपयांपर्यंत दर मिळाला. पेन बाजार समितीत मात्र सर्वाधिक 2400 रुपयांचा दर मिळाला.

तर आज उन्हाळ कांद्याला येवला बाजार समितीत 1750 नाशिक बाजार समितीत 1800 रुपये, लासलगाव बाजार समितीत 1565 रुपये, लासलगाव निफाड बाजार समिती दोन हजार रुपये, सिन्नर बाजार समितीत 1950 चांदवड बाजार समितीत 1950 रुपये, सटाणा बाजार समिती 2050 रुपये, तर पिंपळगाव बसवंत बाजार समिती सर्वाधिक 2100 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत आजचे कांद्याचे सविस्तर बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

31/05/2024
अहमदनगर---क्विंटल395335027001800
अहमदनगरउन्हाळीक्विंटल1057650027501725
अकोला---क्विंटल35670016001300
अमरावतीलालक्विंटल45070020001350
चंद्रपुर---क्विंटल285120018001500
धाराशिवलालक्विंटल14150021001800
धुळेलालक्विंटल541281522781750
जळगावलोकलक्विंटल1500125019001450
जळगावलालक्विंटल189128518201565
कोल्हापूर---क्विंटल591470028001600
मंबई---क्विंटल12391160024002000
नागपूरलोकलक्विंटल37150025002000
नागपूरलालक्विंटल1160016001600
नाशिकउन्हाळीक्विंटल9553059922541870
पुणे---क्विंटल250130022001900
पुणेलोकलक्विंटल1134897521251613
पुणेचिंचवडक्विंटल560280030552150
रायगडलालक्विंटल399240026002400
सांगलीलोकलक्विंटल248185026501775
सातारालोकलक्विंटल20100022001600
सोलापूरलालक्विंटल1372510031001600
ठाणेनं. १क्विंटल3210025002300
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)170436

Web Title: Latest News Todays Onion Market price in lasalgaon market yard check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.