Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : उन्हाळ कांदा दरात घसरण, लासलगाव बाजार समितीत काय भाव मिळाला? 

Onion Market : उन्हाळ कांदा दरात घसरण, लासलगाव बाजार समितीत काय भाव मिळाला? 

Latest News Todays Onion Market Price in maharashtra market yards | Onion Market : उन्हाळ कांदा दरात घसरण, लासलगाव बाजार समितीत काय भाव मिळाला? 

Onion Market : उन्हाळ कांदा दरात घसरण, लासलगाव बाजार समितीत काय भाव मिळाला? 

आज लासलगाव विंचूर बाजार समितीत सर्वाधिक उन्हाळ कांद्याची तर सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक लाल कांद्याची आवक झाली.

आज लासलगाव विंचूर बाजार समितीत सर्वाधिक उन्हाळ कांद्याची तर सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक लाल कांद्याची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची दीड लाख क्विंटलची आवक झाली आहे. तर काल दिवसभरात दोन लाख क्विंटलहून अधिक आवक झाली होती. यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 66 हजार क्विंटलची आवक झाली आहे. आज कांद्याला सरासरी 1100 रुपयापासून ते 1350 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. आज उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले. 

आज 19 एप्रिल 2024 च्या पणन मंडळाच्या माहितीनुसार सर्वसाधारण, लोकल, लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक झाली. आज लासलगाव विंचूर बाजार समितीत सर्वाधिक उन्हाळ कांद्याची तर सोलापूर बाजार समितीत सर्वाधिक लाल कांद्याची आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी  1000 रुपये ते 1400 रुपये दर मिळाला. तर जुन्नर -आळेफाटा    बाजार समितीत चिंचवड कांद्याला सरासरी 1400 रुपये बाजारभाव मिळाला. 

आज सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये दर मिळाला. लाल कांद्याला सरासरी 1300 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर एकट्या अमरावती- फळ आणि भाजीपाला मार्केटला लाल कांद्याला सर्वाधिक 1550 रुपये दर मिळाला. पुणे बाजार समितीत लोकल कांद्याला सरासरी 1000 रुपये दर मिळाला. इतर बाजार समित्यांमध्ये सरासरी 1000 रुपये ते 1200 रुपये दर मिळाला. तर आज नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1250 रुपये, लासलगाव बाजार समितीत 1350 रुपये, पैठण बाजार समितीत 1100 रुपये, पारनेर बाजार समितीत 1250 रुपये दर मिळाला. 

असे आहेत कांद्याचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/04/2024
अकलुज---क्विंटल26520014001000
कोल्हापूर---क्विंटल335360017001200
अकोला---क्विंटल89170016001200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल6091110015001300
खेड-चाकण---क्विंटल100100015001300
दौंड-केडगाव---क्विंटल654740017001400
राहता---क्विंटल298920017001100
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल869190017101400
सोलापूरलालक्विंटल1939320020001100
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल468100021001550
धुळेलालक्विंटल276515014501200
जळगावलालक्विंटल16943501365800
धाराशिवलालक्विंटल12100016001300
चांदवडलालक्विंटल2200103915751360
इंदापूरलालक्विंटल35520015001000
पाथर्डीलालक्विंटल19030015501200
साक्रीलालक्विंटल580095014901275
भुसावळलालक्विंटल48100015001200
पुणेलोकलक्विंटल1273050015001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल3980015001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2670015001100
पुणे-मांजरीलोकलक्विंटल80110013001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल2855001400950
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2800110013001200
इस्लामपूरलोकलक्विंटल9080016001200
मंगळवेढालोकलक्विंटल13220014101225
कल्याणनं. १क्विंटल3130015001400
नाशिकउन्हाळीक्विंटल329050014501250
लासलगावउन्हाळीक्विंटल480070015551350
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल111090015011325
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल2050060015001350
सिन्नर- नांदूर शिंगोटेउन्हाळीक्विंटल321025015001300
सिन्नर - पांढूरलीउन्हाळीक्विंटल82430015001300
पैठणउन्हाळीक्विंटल112030016001100
संगमनेरउन्हाळीक्विंटल97952001751975
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल966075113511250
पारनेरउन्हाळीक्विंटल1129930016001250
गंगापूरउन्हाळीक्विंटल82078014151241

Web Title: Latest News Todays Onion Market Price in maharashtra market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.