Join us

Kanda Bajarbhav : नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 6:24 PM

Kanda Bajarbhav : आठवड्यातील पहिल्या दिवशी लाल आणि उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, हे पाहुयात..

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 41 हजार 354 क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला सरासरी 1750 रुपयांपासून ते 2650 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. मात्र नागपूर बाजारात सर्वाधिक 03 हजार 25 रुपयांचा दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याची (Summer Onion) अहमदनगर बाजारात 39 हजार 276 क्विंटल तर नाशिक जिल्ह्यातील बाजारांत 57 हजार 241 झाली. या कांद्याला येवला बाजारात 2675 रुपये, नाशिक बाजारात 2400 रुपये, लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Bajar Samitit) 2851 रुपये, चांदवड बाजारात 2780 रुपये, मनमाड बाजारात 2650 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 2850 रुपये तर दिंडोरी बाजारात 2771 रुपयांचा दर मिळाला. अहमदनगर बाजारात 2250 रुपये दर मिळाला.

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची 12,320 क्विंटलचे आवक झाली. या कांद्याला 2400 रुपये, बारामती बाजार समितीत 2200 रुपये, जळगाव बाजारात 1750 रुपये, साक्री बाजारात 2650 रुपये दर मिळाला. तर नागपूर बाजारात आलेल्या पांढऱ्या कांद्याला 3150 रुपये असा सर्वाधिक दर मिळाला. 

वाचा आजचे सविस्तर बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/08/2024
कोल्हापूर---क्विंटल3960100032002200
अकोला---क्विंटल414200030002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल173170028001750
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल570300040003500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7437240030002700
कराडहालवाक्विंटल198100030003000
सोलापूरलालक्विंटल1232030031502400
बारामतीलालक्विंटल49650029002200
जळगावलालक्विंटल28256229271750
नागपूरलालक्विंटल2360220032003025
लोणंदलालक्विंटल25080028251900
साक्रीलालक्विंटल3880170027002650
हिंगणालालक्विंटल15160035002680
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल60320038003500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2650110031502125
पुणेलोकलक्विंटल3977140030002200
पुणे- खडकीलोकलक्विंटल13170027002200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6270029002800
पुणे-मोशीलोकलक्विंटल174200030002500
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल550250030052700
वाईलोकलक्विंटल70150030002500
मंगळवेढालोकलक्विंटल158152031002800
कामठीलोकलक्विंटल8350045004000
शेवगावनं. १क्विंटल1040240030002450
कल्याणनं. १क्विंटल3290030002950
शेवगावनं. २क्विंटल785180023001950
शेवगावनं. ३क्विंटल43070017001250
नागपूरपांढराक्विंटल1000240034003150
अहमदनगरउन्हाळीक्विंटल3197160029002250
येवलाउन्हाळीक्विंटल500070127942675
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300055028752750
नाशिकउन्हाळीक्विंटल165995028502400
लासलगावउन्हाळीक्विंटल7056100029522851
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल4240140030002900
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल3500110029522800
सिन्नरउन्हाळीक्विंटल728200033802850
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल523100029302800
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल448650030002400
संगमनेरउन्हाळीक्विंटल281950030511775
चांदवडउन्हाळीक्विंटल5000131428902780
मनमाडउन्हाळीक्विंटल1000106328402650
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल9000130031002800
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल2075200031002850
दिंडोरीउन्हाळीक्विंटल110240529802771
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल2850250530802871
उमराणेउन्हाळीक्विंटल11500100029712700
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्रशेती