Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : लासलगावला लाल कांदा आलाच नाही, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? 

Onion Market : लासलगावला लाल कांदा आलाच नाही, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? 

Latest News Todays Onion Market Price in nashik and maharashtra bajar samiti | Onion Market : लासलगावला लाल कांदा आलाच नाही, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? 

Onion Market : लासलगावला लाल कांदा आलाच नाही, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? 

शेतकऱ्यांकडील लाल कांदा संपत आल्याने आज बाजार समितीत केवळ उन्हाळ कांदा दाखल झाला.

शेतकऱ्यांकडील लाल कांदा संपत आल्याने आज बाजार समितीत केवळ उन्हाळ कांदा दाखल झाला.

शेअर :

Join us
Join usNext

कांदा बाजारभावामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित जुळेनासे झाले आहे. मागील काही दिवसात बाजारभावात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आज मात्र काहीसा समाधानकारक मिळाला आहे. विशेष म्हणजे आज लासलगाव बाजार समितीत लाल कांदा आलाच नाही. शेतकऱ्यांकडील लाल कांदा संपत आल्याने आज बाजार समितीत केवळ उन्हाळ कांदा दाखल झाला. आज लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1460 रुपये मिळाला आहे. 

आज 26 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये 1 लाख तीस हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. आजच्या दिवसातील सर्वाधिक 12319    क्विंटल लाल कांद्याची आवक सोलापूर बाजार समितीत झाली. पुणे बाजार समितीत लोकल कांद्याची 13 हजार क्विंटलची आवक झाली. लाल कांद्याची सर्वात कमी 07 क्विंटलची आवक भुसावळ बाजार समितीत झाली. आज सरासरी लाल कांद्याला 1200 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 1300 रुपये दर मिळाला. 

विशेष म्हणजे आज लासलगाव बाजार समितीत केवळ उन्हाळ कांद्याची आवक झाली. लाल कांद्याची आवक झालीच नाही. आज उन्हाळ कांद्याला सरासरी 1460 रुपये दर मिळाला. पेन बाजार समितीत लाल कांद्याला 1800 रुपये दर मिळाला. चिंचवड    कांद्याला सरासरी 1550 रुपये दर मिळाला. तर हालवा कांद्याला सरासरी 1500 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे सविस्तर  दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/03/2024
कोल्हापूर---क्विंटल436650018001200
अकोला---क्विंटल88080013001100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल211250017001100
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल560120018001500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11085110016001350
दौंड-केडगाव---क्विंटल338550018001300
राहता---क्विंटल70820017001300
हिंगणा---क्विंटल2180018001800
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल4105100021101550
कराडहालवाक्विंटल9950015001500
सोलापूरलालक्विंटल1231920022501300
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल48960019001250
धुळेलालक्विंटल58810013201170
जळगावलालक्विंटल67950015001200
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल300055015141250
नंदूरबारलालक्विंटल72993011851080
सिन्नरलालक्विंटल125020015031400
सिन्नर - नायगावलालक्विंटल86350015401350
मनमाडलालक्विंटल30055814391200
पेनलालक्विंटल501180020001800
पाथर्डीलालक्विंटल11630016001200
भुसावळलालक्विंटल7100015001200
यावललालक्विंटल15092012901060
दिंडोरी-वणीलालक्विंटल5451105115201300
देवळालालक्विंटल45040013301275
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल145740018001100
पुणेलोकलक्विंटल1358950018001150
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11130015001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल39980014001100
जामखेडलोकलक्विंटल3461001700900
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल50040014511370
नाशिकउन्हाळीक्विंटल144570016501400
लासलगावउन्हाळीक्विंटल385970015511460
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल790070015551450
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल600050015371300
कळवणउन्हाळीक्विंटल660040015651151
संगमनेरउन्हाळीक्विंटल51551511711931
चांदवडउन्हाळीक्विंटल600090015191390
मनमाडउन्हाळीक्विंटल49560415601350
सटाणाउन्हाळीक्विंटल815050015451310
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल700040015261425
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल321550014301350
गंगापूरउन्हाळीक्विंटल201125015511397
देवळाउन्हाळीक्विंटल198050014101325

Web Title: Latest News Todays Onion Market Price in nashik and maharashtra bajar samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.