Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : लासलगाव बाजार समितीत लाल, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या राज्यातील दर 

Onion Market : लासलगाव बाजार समितीत लाल, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या राज्यातील दर 

Latest News Todays Onion Market Price in nashik with maharashtra bajar samiti | Onion Market : लासलगाव बाजार समितीत लाल, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या राज्यातील दर 

Onion Market : लासलगाव बाजार समितीत लाल, उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या राज्यातील दर 

हळूहळू बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढू लागली असून दरातही बदल होत असल्याचे दिसून येत आहे.

हळूहळू बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढू लागली असून दरातही बदल होत असल्याचे दिसून येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

हळूहळू बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक वाढू लागली असून दरातही बदल होत असल्याचे दिसून येत आहे. काल लाल कांद्याला अठराशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी 1860 रुपये बाजारभाव मिळाला आहे. तर याच बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1851 रुपये दर मिळाला आहे.  

आज 06 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये जवळपास सव्वा लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सर्वाधिक 38 हजार क्विंटलची आवक एकट्या नाशिक जिल्ह्यात झाली आहे. आज बाजार समित्यामध्ये लाल कांद्यासोबत लोकल, पोळ, उन्हाळ कांद्याची आवक झाली. आज सर्वाधिक 15 हजार क्विंटलची आवक पुणे बाजार समितीमध्ये झाली. त्या खालोखाल खेद चाकण आणि येवला बाजार समितीमध्ये आवक झाली.  सर्वाधिक 1875 रुपयांचा भाव नागपूर बाजारसमितीमध्ये लाल कांद्यासह पांढऱ्या कांद्याला मिळाला आहे. तर आजच्या दिवसातील सर्वाधिक  2000 रुपयांचा बाजारभाव कामठी बाजार समितीत लोकल कांद्याला मिळाला आहे. 

उन्हाळ कांद्याचे दर वाढले.. 

आज लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 6 हजार क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी सरासरी 1860 रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1751 रुपयांचा बाजारभाव मिळाला. पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 500 क्विंटलची आवक झाली. या कांद्याला सरासरी 1751 रुपयांचा बाजारभाव मिळाला. देवळा बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 240 क्विंटलची आवक झाली होती. या कांद्याला सरासरी 1675 रुपयांचा बाजारभाव मिळाला. एकूणच उन्हाळ कांद्याच्या दरात वाढ होताना दिसते आहे.

असे आहेत आजचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/03/2024
कोल्हापूर---क्विंटल743170020001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल270640018001100
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11806110017001400
खेड-चाकण---क्विंटल15000120018001500
सातारा---क्विंटल312100018001400
अकलुजलालक्विंटल33530020001300
येवलालालक्विंटल1500080020011850
येवला -आंदरसूललालक्विंटल300045019031750
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल900090018701705
नागपूरलालक्विंटल1240150020001875
सिन्नर - नायगावलालक्विंटल28450018911750
चांदवडलालक्विंटल5000100018651700
मनमाडलालक्विंटल300050019811650
देवळालालक्विंटल310040019001800
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल819040020001200
पुणेलोकलक्विंटल1594560018001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10140017001550
मंगळवेढालोकलक्विंटल17530016001300
कामठीलोकलक्विंटल10150025002000
नागपूरपांढराक्विंटल1000160020001875
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1100040020551850
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल500168219511751
देवळाउन्हाळीक्विंटल24060018501675

Web Title: Latest News Todays Onion Market Price in nashik with maharashtra bajar samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.