Join us

 Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात लाल कांद्याला काय दर मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 6:14 PM

Onion Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 15 हजार 532 क्विंटलची आवक झाली.

Kanda Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Onion Market) 01 लाख 15 हजार 532 क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 65 हजार 8076 क्विंटल, तर अहमदनगर जिल्ह्यात 11 हजार 975 क्विंटलची झाली. आज कांद्याला सरासरी 1950 रुपयांपासून ते 03 हजार 250 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 26 जुलै 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला कोल्हापूर बाजारात (Kolhapur Onion Market) 2300 रुपये, अकोला बाजारात 2400 रुपये, मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 2650 रुपयांचा दर मिळाला. तर लाल कांद्याला आज 1950 रुपयापासून ते 2900 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची 7511 क्विंटल तर साक्री बाजारात 3600 क्विंटलची आवक झाली. सोलापूर बाजारात 2800 रुपये, धुळे बाजारात 2200 रुपये, जळगाव बाजार ते 1950 रुपये, साक्री बाजारात 2600 रुपये तर भुसावळ बाजारात 2500 रुपयांचा दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 2550 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 2730 रुपये, सिन्नर बाजारात 2650 रुपये, कळवण बाजारात 2600 रुपये, चांदवड बाजारात 2700 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 2680 रुपये दर मिळाला. कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला 2950 रुपयांचा दर मिळाला. 

असे आहेत सविस्तर बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/07/2024
अहमदनगर---क्विंटल679150031002400
अहमदनगरउन्हाळीक्विंटल11975106730152337
अकोला---क्विंटल302160030002400
अमरावतीलोकलक्विंटल100300036003300
चंद्रपुर---क्विंटल760275037503250
धुळेलालक्विंटल400590027282400
जळगावलालक्विंटल542160029392225
कोल्हापूर---क्विंटल1106100034002300
मंबई---क्विंटल6307240029002650
नागपूरलोकलक्विंटल24350045004000
नागपूरलालक्विंटल1290029002900
नाशिकउन्हाळीक्विंटल65807104328562650
पुणे---क्विंटल1520175030002450
पुणेलोकलक्विंटल3067160030002300
पुणेचिंचवडक्विंटल5608110032102800
सातारालोकलक्विंटल10150030002500
सोलापूरलोकलक्विंटल93160032003000
सोलापूरलालक्विंटल751150032002500
ठाणेनं. १क्विंटल3280031002950
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)115532
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकसोलापूरशेती क्षेत्र