Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajarbhav : राज्यात कांद्याला सरासरी काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : राज्यात कांद्याला सरासरी काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Todays Onion Market price maharashtra mandi check here kanda bajarbhav | Kanda Bajarbhav : राज्यात कांद्याला सरासरी काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Bajarbhav : राज्यात कांद्याला सरासरी काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Today Onion Market :

Today Onion Market :

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 764 क्विंटलचे आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 58 हजार क्विंटल आवक झाली. आज उन्हाळ कांद्याला सरासरी 3300 रुपयापासून ते 3780 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याला नाशिक जिल्ह्यात (Nashik Onion Market) येवला बाजारात 3550 रुपये, नाशिक बाजारात 3600 रुपये, लासलगाव बाजारात 3700 रुपये, कळवण बाजारात 3750 रुपये तर पिंपळगाव बाजारात 3780 रुपये दर मिळाला. 

आज लाल कांद्याची सोलापूर बाजारात 20 हजार क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी सरासरी 3700 रुपये दर मिळाला. तर अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 3900 रुपये, जळगाव बाजारात 2500 रुपये, तर धाराशिव बाजारात 04 हजार रुपये आणि नागपूर बाजारात 3650 दर मिळाला. नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सरासरी 3950 रुपये दर मिळाला

आजचे सविस्तर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/08/2024
कोल्हापूर---क्विंटल5943150045003200
जालना---क्विंटल67160042001400
अकोला---क्विंटल548200045003800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल632200037502875
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल128300042503500
सोलापूरलालक्विंटल20060100050003700
बारामतीलालक्विंटल356100043503000
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल3320046003900
जळगावलालक्विंटल378102740402500
धाराशिवलालक्विंटल10350045004000
नागपूरलालक्विंटल800300040003650
साक्रीलालक्विंटल4950340039053700
भुसावळलालक्विंटल3300033003300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल3775150043002900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15280042003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल556200035002750
शेवगावनं. १क्विंटल826350044003750
शेवगावनं. २क्विंटल635250034002950
शेवगावनं. ३क्विंटल530120024001850
नागपूरपांढराक्विंटल600320042003950
येवलाउन्हाळीक्विंटल500080038503550
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल200080038353600
नाशिकउन्हाळीक्विंटल2278300039003600
लासलगावउन्हाळीक्विंटल9156120038863700
कळवणउन्हाळीक्विंटल11225180041953750
चांदवडउन्हाळीक्विंटल5100210138363750
मनमाडउन्हाळीक्विंटल500155438143700
कोपरगावउन्हाळीक्विंटल4288100040013750
कोपरगावउन्हाळीक्विंटल3328200039503328
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल16000190040573780
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल4970300039113750
नामपूरउन्हाळीक्विंटल2400120039003550

Web Title: Latest News Todays Onion Market price maharashtra mandi check here kanda bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.