Lokmat Agro >बाजारहाट > कांदा दरातील घसरण थांबली? आज लाल कांद्याला काय भाव मिळाला? 

कांदा दरातील घसरण थांबली? आज लाल कांद्याला काय भाव मिळाला? 

Latest News Today's onion market price, relief for farmers | कांदा दरातील घसरण थांबली? आज लाल कांद्याला काय भाव मिळाला? 

कांदा दरातील घसरण थांबली? आज लाल कांद्याला काय भाव मिळाला? 

आज कांदा बाजारभावामध्ये काहीसा बदल होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आज कांदा बाजारभावामध्ये काहीसा बदल होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या अनेक दिवसांपासून कांदा दरात सुरु असलेली घसरण कुठेतरी थांबली असून मागील चार ते पाच दिवसांत बाजारभाव काहीअंशी वधारत असल्याचे चित्र आहे. कालचा बाजारभाव पाहिला असता काल लाल कांद्याला साधारण प्रति क्विंटलमागे सरासरी 1870 रुपये इतका दर मिळाला. तर आज 1970 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासा असणार आहे. 

कांदा उत्पादक शेतकरी आजही हवालदिल असून एकीकडे उन्हाळ कांद्याची आवक घटल्यानंतर बाजारात केवळ लाल कांदा येऊ लागला आहे. त्यातच कांदा बाजारभावात गेल्या अनेक दिवसांपासूनची घसरण असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आता हळूहळू काहीसा बदल होताना दिसून येत आहे. आज 2024 च्या वर्षातील दुसऱ्या दिवशी कांद्याला सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. त्यामुळे काही दिवसांपासून सुरु असलेली बाजारभावातील घसरण काहीशी थांबलेली पाहायला मिळाली. एकप्रकारे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. 

आज 02 जानेवारी 2024 रोजी नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला प्रति क्विंटलमागे सरासरी 1970 रुपये इतका दर मिळाला. तर पिंपळगाव बाजार समितीत पोळ कांद्याला प्रति क्विंटल मागे सरासरी 1950 इतका दर मिळाला. त्यानुसार आज लाल कांद्याच्या दरात काळापेक्षा आज 100 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. लासलगाव बाजारसमितीमध्ये आज लाल कांद्याची 6400 क्विंटल आवक झाली. त्यात या कांद्याला कमीत कमी 1100 रुपये दर मिळाला. तर सरासरी 1970 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. येवला अंदरसूल बाजार समितीत लाल कांद्याची 7000 क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी 651 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. मनमाड बाजार समितीमध्ये लाल कांद्याची 3000 क्विंटल इतकी आवक झाली. या कांद्याला कमीत कमी 500 रुपये क्विंटल, तर सरासरी 1900 रुपये इतका दर मिळाला. 

राज्यातील आजचे कांदा बाजारभाव पाहुयात....

 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

 
कोल्हापूर---क्विंटल830850025001400
अकोला---क्विंटल145150022001900
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल69320018001000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7292180028002300
खेड-चाकण---क्विंटल250100025001900
सातारा---क्विंटल108100035002500
येवला -आंदरसूललालक्विंटल700065120811900
धुळेलालक्विंटल190030018001000
लासलगावलालक्विंटल6400110021311970
लासलगाव - विंचूरलालक्विंटल12000100022012050
जळगावलालक्विंटल250055019421250
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल1200075021011950
सिन्नर - नायगावलालक्विंटल77450020201950
कळवणलालक्विंटल510050024251400
चांदवडलालक्विंटल8200101225012010
मनमाडलालक्विंटल300050021361900
भुसावळलालक्विंटल35100015001200
दिंडोरी-वणीलालक्विंटल2980150123911951
राहतालालक्विंटल124630025001900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल24960022001400
पुणेलोकलक्विंटल1013180026001700
पुणे- खडकीलोकलक्विंटल6140018001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल2823001600950
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1250120021001750
मलकापूरलोकलक्विंटल380115125001700
कामठीलोकलक्विंटल6200030002500
कल्याणनं. १क्विंटल3180022002000
धुळेपांढराक्विंटल108040017001200
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1170085022121950
कळवणउन्हाळीक्विंटल45080026501500
रामटेकउन्हाळीक्विंटल5180020001900

Web Title: Latest News Today's onion market price, relief for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.