Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : मंगळवेढा, भुसावळ, राहता बाजारात टोमॅटोला सारखाच भाव, वाचा आजचे बाजारभाव

Tomato Market : मंगळवेढा, भुसावळ, राहता बाजारात टोमॅटोला सारखाच भाव, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Todays Same price of tomato in Mangalvedha, Bhusawal, Rahata market yard check here | Tomato Market : मंगळवेढा, भुसावळ, राहता बाजारात टोमॅटोला सारखाच भाव, वाचा आजचे बाजारभाव

Tomato Market : मंगळवेढा, भुसावळ, राहता बाजारात टोमॅटोला सारखाच भाव, वाचा आजचे बाजारभाव

Tomato Market : आज राज्यातील दहा बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Bajarbhav) 2 हजार 873 क्विंटलचे आवक झाली.

Tomato Market : आज राज्यातील दहा बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Bajarbhav) 2 हजार 873 क्विंटलचे आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Market : आज राज्यातील दहा बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Market) 2 हजार 873 क्विंटलचे आवक झाली. यात सर्वाधिक पुणे बाजारात लोकल टोमॅटोची 2653 क्विंटलची आवक झाली. आज टोमॅटोला सरासरी 3700 रुपयांपासून ते 05 हजार पाचशे रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज कोल्हापूर बाजारात सर्वसाधारण टोमॅटोला (Tomato Rate) सरासरी 03 हजार रुपये, सातारा बाजारात 04 हजार 500 रुपये तर राहता बाजारात 05 हजार रुपयांचा दर मिळाला. तर रामटेक बाजार समितीत हायब्रीड टोमॅटोला 04 हजार 100 रुपयांचा दर मिळाला. तसेच पुणे बाजारात लोकल टोमॅटोला 3750 रुपये, पुणे खडकी बाजारात 2100 रुपये, तर पुणे-पिंपरी बाजारात 04 हजार 500 रुपयांचा दर मिळाला.

पुणे-मोशी बाजारात लोकल टोमॅटोला 04 हजार 500 रुपये, मंगळवेढा बाजारात 5500 असा दर मिळाला. तसेच आज भुसावळ बाजार समितीत वैशाली टोमॅटोची केवळ 20 क्विंटल ची आवक झाली. या टोमॅटोला सरासरी 05 हजार 500 रुपयांचा दर मिळाला.

आज टोमॅटोला काय भाव मिळाला?

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/07/2024
कोल्हापूर---क्विंटल49150060004000
सातारा---क्विंटल54400050004500
राहता---क्विंटल15300070005000
रामटेकहायब्रीडक्विंटल58400042004100
पुणेलोकलक्विंटल2388150060003750
पुणे- खडकीलोकलक्विंटल14150027002100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5400050004500
पुणे-मोशीलोकलक्विंटल246400050004500
मंगळवेढालोकलक्विंटल24270070005500
भुसावळवैशालीक्विंटल20500060005500

Web Title: Latest News Todays Same price of tomato in Mangalvedha, Bhusawal, Rahata market yard check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.