Lokmat Agro >बाजारहाट > Wheat Market : आज शरबती गव्हाला 'या' बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर, आजचे सविस्तर बाजारभाव 

Wheat Market : आज शरबती गव्हाला 'या' बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर, आजचे सविस्तर बाजारभाव 

Latest News Today's Sharbati wheat got highest market price, today's wheat market price | Wheat Market : आज शरबती गव्हाला 'या' बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर, आजचे सविस्तर बाजारभाव 

Wheat Market : आज शरबती गव्हाला 'या' बाजार समितीत मिळाला सर्वाधिक दर, आजचे सविस्तर बाजारभाव 

गहू काढणीची लगबग सुरु झाली असून बहुतांश भागात हार्वेस्टरने तर काही ठिकाणी मजूर लावून गहू काढले जात आहेत.

गहू काढणीची लगबग सुरु झाली असून बहुतांश भागात हार्वेस्टरने तर काही ठिकाणी मजूर लावून गहू काढले जात आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

गहू काढणीची लगबग सुरु झाली असून बहुतांश भागात हार्वेस्टरने गहू काढणी सुरु आहे. तर काही ठिकाणी मजूर लावून गहू काढले जात आहेत. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्याचे चित्र आहे. आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास 36 हजार 224 क्विंटल गव्हाची आवक झाली. आज सरासरी 1800 रुपये ते 4500 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 26 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या माहितीनुसार आज लोकल, १४७, २१८९, बन्सी, हायब्रीड, नंबर ३, शरबती या गहू वाणांची आवक झाली. सर्वाधिक लोकल गहू बाजार दाखल झाला. लोकल गव्हाला सरासरी 1800 रुपये तर 4500 रुपये दर मिळाला. लोकल गव्हाला दुसऱ्या नंबरचा सर्वाधिक दर मिळाला. नं. ३ गव्हाची केवळ एका बाजार समितीत आवक झाली, या ठिकाणी सरासरी 2450 रुपये दर मिळाला. 

तसेच १४७ गव्हाला सरासरी 1800 रुपये दर मिळाला. तर २१८९ गव्हाला सरासरी 2200 रुपयांपासून ते 3620 रुपये दर मिळाला. शरबती गव्हाला सरासरी 2990 रुपये ते 4800 रुपये असा दर मिळाला. आजच्या दिवसातील सर्वाधिक दर शरबती गव्हाला पुणे बाजार समितीत मिळाला. 

असा आहे आजचा गव्हाचा सविस्तर दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/03/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल270230028402600
शहादा---क्विंटल950237527612560
बार्शी---क्विंटल2310031003100
राहूरी -वांबोरी---क्विंटल11210324512351
कळवण---क्विंटल30250128012700
संगमनेर---क्विंटल15230125652433
पाचोरा---क्विंटल250265031502831
कारंजा---क्विंटल7000207526602475
करमाळा---क्विंटल36240031113031
पालघर (बेवूर)---क्विंटल55302530253025
कुर्डवाडी---क्विंटल1320032003200
राहता---क्विंटल27227525202400
जळगाव१४७क्विंटल12247524752475
जलगाव - मसावत१४७क्विंटल30180018001800
लासलगाव२१८९क्विंटल686230031892851
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल228231128502580
नेवासा२१८९क्विंटल55275027502750
पिंपळगाव(ब) - पालखेड२१८९क्विंटल24241526402450
शेवगाव२१८९क्विंटल210230027002700
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल5260026002600
दौंड-केडगाव२१८९क्विंटल889235031002700
औसा२१८९क्विंटल7240034012900
भंडारा२१८९क्विंटल11180022002200
देवळा२१८९क्विंटल1257526752675
दुधणी२१८९क्विंटल12341036203620
पैठणबन्सीक्विंटल84255228512761
यावलहायब्रीडक्विंटल42252029302750
गंगापूरहायब्रीडक्विंटल38197627352364
अकोलालोकलक्विंटल480260031502800
अमरावतीलोकलक्विंटल1641245027502600
धुळेलोकलक्विंटल282220032252750
मालेगावलोकलक्विंटल120220029752691
चिखलीलोकलक्विंटल143200028002400
बार्शी -वैरागलोकलक्विंटल1180018001800
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल44225626502453
हिंगणघाटलोकलक्विंटल297200024352200
मुंबईलोकलक्विंटल17660270062004450
चाळीसगावलोकलक्विंटल25225127512350
वर्धालोकलक्विंटल193221526202450
मलकापूरलोकलक्विंटल640221029902350
सटाणालोकलक्विंटल59191930712577
कोपरगावलोकलक्विंटल168235028282662
रावेरलोकलक्विंटल39213024902300
गंगाखेडलोकलक्विंटल25240028002500
चांदूर बझारलोकलक्विंटल33210025002360
देउळगाव राजालोकलक्विंटल31220028002600
उल्हासनगरलोकलक्विंटल700300035003250
धरणगावलोकलक्विंटल80239729002562
तासगावलोकलक्विंटल18326036503380
परांडालोकलक्विंटल9270027002700
पाथरीलोकलक्विंटल31245129002501
बाभुळगावलोकलक्विंटल120214023552250
काटोललोकलक्विंटल55221123612300
जालनानं. ३क्विंटल387197733512450
सोलापूरशरबतीक्विंटल1189249039952990
अकोलाशरबतीक्विंटल75325035003300
पुणेशरबतीक्विंटल433440052004800
नागपूरशरबतीक्विंटल265310035003400

Web Title: Latest News Today's Sharbati wheat got highest market price, today's wheat market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.