Join us

Sorghum Market : आज ज्वारीला क्विंटलमागे काय भाव मिळाला, वाचा आजचे सविस्तर दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 8:11 PM

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची अवघी 14 हजार क्विंटलची आवक झाली आहे.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची अवघी 14 हजार क्विंटलची आवक झाली आहे. तर काल दिवसभरात 20 हजार क्विंटलहून अधिक आवक झाली होती. आज हायब्रीड ज्वारीची सर्वाधिक 04 हजार क्विंटलची आवक झाली आहे. त्या खालोखाल पांढरी, शाळू आणि लोकल ज्वारीची आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 2010 रुपयापासून ते 4400 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला. 

आज 19 एप्रिल 2024 च्या पणन मंडळाच्या माहितीनुसार सर्वसाधारण, दादर, हायब्रीड, लोकल, मालदांडी, शाळू आणि पांढरी ज्वारीची आवक झाली. आज सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 1925 रुपये ते 3700 रुपये दर मिळाला. दादर ज्वारीला सरासरी 2450 रुपये ते 3150 रुपये बाजारभाव मिळाला. हायब्रीड ज्वारीला सरासरी 2000 रुपयापासून ते 3240 रुपये दर मिळाला. 

आज मुंबई बाजार समितीत लोकल ज्वारीला सरासरी 4200 रुपये दर मिळाला. पुणे बाजार समितीत मालदांडी ज्वारीला सरासरी 4400 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर ताडकळस मार्केटला नं. १ ज्वारीला सरासरी 2400 रुपये दर मिळाला. पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2165 रुपये ते 3950 रुपये दर मिळाला. तर आज पैठण बाजार समितीत रब्बी ज्वारीला सरासरी 2200 रुपये  दर मिळाला. शाळू ज्वारीला सरासरी 2116 रुपये ते 4250 रुपये दर मिळाला. कल्याण बाजार समितीत वसंत ज्वारीला सरासरी 3400 रुपये दर मिळाला. 

असे आहेत ज्वारीचे बाजारभाव 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/04/2024
दोंडाईचा---क्विंटल170185023522200
राहूरी -वांबोरी---क्विंटल8180020511925
करमाळा---क्विंटल378250048003700
कुर्डवाडी---क्विंटल80260040003300
राहता---क्विंटल8202521112065
धुळेदादरक्विंटल76205025502450
जळगावदादरक्विंटल340270032503150
दोंडाईचादादरक्विंटल108200030712915
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल45256327812726
अमळनेरदादरक्विंटल800250026252625
पाचोरादादरक्विंटल900238131102621
अकोलाहायब्रीडक्विंटल294166523752080
धुळेहायब्रीडक्विंटल745192522502145
सांगलीहायब्रीडक्विंटल120318033003240
यवतमाळहायब्रीडक्विंटल1180018001800
चिखलीहायब्रीडक्विंटल40180022002000
अमळनेरहायब्रीडक्विंटल1400205021772177
पाचोरा- भदगावहायब्रीडक्विंटल90225123502300
जळगाव जामोद -असलगावहायब्रीडक्विंटल105200022002100
मलकापूरहायब्रीडक्विंटल640182023301930
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल4260026002600
अमरावतीलोकलक्विंटल8250028502675
मुंबईलोकलक्विंटल764250056004200
वर्धालोकलक्विंटल4258025802580
सोलापूरमालदांडीक्विंटल17335037003600
पुणेमालदांडीक्विंटल692380050004400
परांडामालदांडीक्विंटल19284032703200
ताडकळसनं. १क्विंटल70210026512400
चाळीसगावपांढरीक्विंटल450190022562165
पाचोरापांढरीक्विंटल1800225123502311
दौंड-यवतपांढरीक्विंटल3240039503950
औसापांढरीक्विंटल49228034012702
चाकूरपांढरीक्विंटल19196032412795
मुरुमपांढरीक्विंटल305180044753137
तुळजापूरपांढरीक्विंटल120260038003550
उमरगापांढरीक्विंटल16200036503300
दुधणीपांढरीक्विंटल65260032502900
माजलगावरब्बीक्विंटल417180030502751
पैठणरब्बीक्विंटल3180024012200
गेवराईरब्बीक्विंटल83200033002700
जालनाशाळूक्विंटल2544180037002750
सांगलीशाळूक्विंटल105350050004250
चिखलीशाळूक्विंटल18190023502125
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल42217126512411
परतूरशाळूक्विंटल28207622512116
देउळगाव राजाशाळूक्विंटल30200025002300
कल्याणवसंतक्विंटल3320036003400
टॅग्स :शेतीमार्केट यार्डज्वारीपुणेसोलापूर