Join us

Sorghum Market : कुठल्या ज्वारीला सर्वात कमी दर मिळाला? वाचा आजचे सविस्तर बाजरभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 6:28 PM

आज पिवळ्या ज्वारीला सरासरी इतके रुपये दर मिळाला. तर इतर ज्वारीला काय दर मिळाला ते पाहुयात... 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची 12 हजार 587 क्विंटलची आवक झाली. तर त्याचबरोबर सर्वाधिक 2500 क्विंटलची पिवळ्या ज्वारीची आवक झाली. तर आज ज्वारीला सरासरी 1625 रुपये ते 5000 रुपयापर्यंत दर मिळाला. आज अहमहपूर बाजार समितीत दाखल झालेल्या पिवळ्या ज्वारीला सरासरी 2375 रुपये दर मिळाला. इतर ज्वारीला काय दर मिळाला ते पाहुयात... 

आज 17 मे 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार  सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 2100 रुपयांपासून ते 04 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यानंतर दादर ज्वारीला सरासरी 02 हजार रुपयांपासून ते 3 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळाला. सर्वाधिक बाजार समितीमध्ये हायब्रीड ज्वारीची आवक झाल्याचे दिसून आलं सरासरी 1625 रुपयांपासून ते तीन हजार 300 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज लोकल ज्वारीला सरासरी 1950 ते 4 हजार 200 रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यानंतर सर्वाधिक दराचा दबदबा कायम असलेल्या मालदांडी ज्वारीला आज सरासरी 2300 रुपयांपासून 05 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला हा सर्वाधिक दर पुणे बाजारात मिळाला आहे. आज पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2100 रुपयांपासून ते 03 हजार 300 रुपयेपर्यंत दर मिळाला.

तसेच रब्बी ज्वारीला माजलगाव बाजार समितीत 2700 पैठण बाजार समितीत 2000 रुपये तर गेवराई बाजार समिती 2600 रुपये दर मिळाला. तर आज शाळू ज्वारीला दुसऱ्या नंबरचा सर्वाधिक दर मिळाला. तर सरासरी दर हा 1900 रुपयांपासून ते 4250 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर एकट्या कल्याण बाजार समिती दाखल झालेल्या वसंत ज्वारीला सरासरी 3500 रुपये दर मिळाला.

असे आहेत ज्वारीचे दर

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/05/2024
अहमदनगर---क्विंटल12221424512376
अहमदनगरहायब्रीडक्विंटल51215022252225
अहमदनगरमालदांडीक्विंटल480300042003600
अकोलाहायब्रीडक्विंटल764172022802100
अमरावतीलोकलक्विंटल30180021001950
अमरावतीहायब्रीडक्विंटल300170023002150
बीडरब्बीक्विंटल309196830482650
बुलढाणाहायब्रीडक्विंटल1265169319831817
बुलढाणाशाळूक्विंटल50200022002100
बुलढाणादादरक्विंटल25150025002000
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल14209928502360
छत्रपती संभाजीनगररब्बीक्विंटल7194121512011
धाराशिवपांढरीक्विंटल130252635353037
धुळे---क्विंटल310180025012300
धुळेहायब्रीडक्विंटल120206022172167
धुळेदादरक्विंटल176229931572952
जळगावहायब्रीडक्विंटल158195020832027
जळगावपांढरीक्विंटल1400207822282183
जळगावदादरक्विंटल780243529292750
जालनामालदांडीक्विंटल77180028502300
जालनाशाळूक्विंटल2397186731012239
लातूरहायब्रीडक्विंटल61205031512546
लातूरपिवळीक्विंटल4200027502375
लातूरपांढरीक्विंटल5185025012175
मंबईलोकलक्विंटल708250056004200
नागपूरहायब्रीडक्विंटल4320034003350
नाशिकलोकलक्विंटल3190039003000
नाशिकमालदांडीक्विंटल32206223752350
परभणीपांढरीक्विंटल24217521752175
पुणेमालदांडीक्विंटल691450055005000
सांगलीहायब्रीडक्विंटल110318034003290
सांगलीशाळूक्विंटल190350050004250
सोलापूर---क्विंटल1561255041003600
सोलापूरमालदांडीक्विंटल22330035603330
सोलापूरपांढरीक्विंटल121218039003040
ठाणेवसंतक्विंटल3320038003500
वाशिम---क्विंटल170197023302100
यवतमाळहायब्रीडक्विंटल23210023352217
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)12587
टॅग्स :ज्वारीमार्केट यार्डशेतीशेती क्षेत्र