Join us

Jawar Bajarbhav : कुठल्या ज्वारीची आवक जास्त, वाचा कुठे-काय बाजारभाव मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 8:47 PM

Jawar Market : आज ज्वारीची किती आवक झाली आणि बाजारभाव किती मिळाला, हे पाहुयात..

Sorghum Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची (Jwari Market) 7 हजार 228 क्विंटलची झाली. लोकल ज्वारीची सर्वाधिक पंधराशे क्विंटल झाली तर आज ज्वारीला सरासरी 1800 रुपयांपासून ते 05 हजार 150 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 19 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण ज्वारीला अहमदनगर बाजारात (Jwari Market Price) 03 हजार 950 रुपये, नंदुरबार बाजारात 2250 रुपये, करमाळा बाजारात 03 हजार 500 रुपये असा दर मिळाला. तर दादर ज्वारीला जळगाव बाजारात 03 हजार रुपये, नंदुरबार बाजारात 3500 रुपये, अमळनेर बाजारात 2552 रुपये तर लोणार बाजारात 02 हजार रुपयांचा दर मिळाला. आज हायब्रीड ज्वारीला 1800 रुपयांपासून ते 2800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

लोकल ज्वारीला अमरावती बाजारात 2325 रुपये, मुंबई बाजारात 4 हजार 100 रुपये तर आज मालदांडी ज्वारीला सोलापूर बाजारात 2400 रुपये, पुणे बाजारात 5150 रुपये तर नांदगाव बाजारात 2350 रुपयांचा दर मिळाला. आज शाळू ज्वारीला छत्रपती संभाजीनगर बाजारात 2524 रुपये, जालना बाजारात 2550 रुपये, परतुर बाजारात 2156 रुपये, तर तासगाव बाजारात 03 हजार 560 रुपयांचा दर मिळाला. तर किल्ले धारूर बाजारात पिवळ्या ज्वारीला 2975 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत ज्वारीचे बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/07/2024
अहमदनगर---क्विंटल164290050003950
दोंडाईचा---क्विंटल47220022752256
नंदूरबार---क्विंटल12220023112250
राहूरी -वांबोरी---क्विंटल1240024002400
कारंजा---क्विंटल25190522852095
करमाळा---क्विंटल627260045503500
मानोरा---क्विंटल16232523252325
राहता---क्विंटल8216822662220
जळगावदादरक्विंटल96290031003000
दोंडाईचादादरक्विंटल21242026002420
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल12237528152515
नंदूरबारदादरक्विंटल4350035003500
अमळनेरदादरक्विंटल40230125522552
पाचोरादादरक्विंटल180220025002351
लोणारदादरक्विंटल20150025002000
अकोलाहायब्रीडक्विंटल278190022952180
धुळेहायब्रीडक्विंटल117218123252325
चिखलीहायब्रीडक्विंटल9160020001800
वाशीमहायब्रीडक्विंटल30190023612200
अमळनेरहायब्रीडक्विंटल30222523582358
मलकापूरहायब्रीडक्विंटल575227023802320
शेवगावहायब्रीडक्विंटल10210028002800
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल3200020002000
यावलहायब्रीडक्विंटल11199022302075
मुखेडहायब्रीडक्विंटल5200020002000
मंगरुळपीरहायब्रीडक्विंटल29200023802300
बुलढाणाहायब्रीडक्विंटल30150020001750
अमरावतीलोकलक्विंटल36220024502325
मुंबईलोकलक्विंटल1427260050004100
कोपरगावलोकलक्विंटल22215023002295
सोलापूरमालदांडीक्विंटल57222227602400
पुणेमालदांडीक्विंटल717480055005150
बीडमालदांडीक्विंटल80185128002353
जामखेडमालदांडीक्विंटल394250038003150
नांदगावमालदांडीक्विंटल12232823842350
चाळीसगावपांढरीक्विंटल100200023452300
पाचोरापांढरीक्विंटल250220024002300
दौंड-यवतपांढरीक्विंटल7240027002700
औराद शहाजानीपांढरीक्विंटल7215025902370
तुळजापूरपांढरीक्विंटल70230035003000
दुधणीपांढरीक्विंटल32225024952375
किल्ले धारुरपिवळीक्विंटल3215031752975
माजलगावरब्बीक्विंटल146200023512275
पैठणरब्बीक्विंटल3215021502150
गेवराईरब्बीक्विंटल26219026532275
किल्ले धारुररब्बीक्विंटल17230029002600
जालनाशाळूक्विंटल1238160033502550
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल51219928502524
परतूरशाळूक्विंटल6202622252156
देउळगाव राजाशाळूक्विंटल21220023252250
तासगावशाळूक्विंटल23333037503560
मंठाशाळूक्विंटल83170023502250
टॅग्स :ज्वारीमार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीअमळनेर