Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : पुण्यात सर्वाधिक तर सोलापूर बाजारात काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे ज्वारीचे बाजरभाव

Sorghum Market : पुण्यात सर्वाधिक तर सोलापूर बाजारात काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे ज्वारीचे बाजरभाव

Latest News Todays Sorghum Market price in market yards in pune solapur mandi check here | Sorghum Market : पुण्यात सर्वाधिक तर सोलापूर बाजारात काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे ज्वारीचे बाजरभाव

Sorghum Market : पुण्यात सर्वाधिक तर सोलापूर बाजारात काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे ज्वारीचे बाजरभाव

Sorghum Market: आज राज्यातील बाजार समितीमध्ये (Market Yards) ज्वारीची 7 हजार 144 क्विंटल ची आवक झाली.

Sorghum Market: आज राज्यातील बाजार समितीमध्ये (Market Yards) ज्वारीची 7 हजार 144 क्विंटल ची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Sorghum Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये (Market Yards) ज्वारीची 7 हजार 144 क्विंटल ची आवक झाली. आज ज्वारीला सरासरी 1800 रुपयांपासून ते 05 हजार तीनशे रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर हायब्रीड वाणाची सर्वाधिक आवक झाल्याचे दिसून आले.

आज 29 मे 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज सर्वसाधारण ज्वारीला (todays sorghum market) सरासरी 1800 रुपयांपासून ते 3800  रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला सर्वाधिक दर हा करमाळा बाजार समितीत मिळाला. त्यानंतर दादर ज्वारीला धुळे बाजार समितीत 2517 रुपये, दोंडाईचा बाजार समितीत 2800 रुपये पाचोरा बाजार समितीत 2700 रुपयांचा दर मिळाला. 

आज हायब्रीड ज्वारीला अकोला बाजार समितीत (Akola Market Yard) 2050 रुपये, यवतमाळ बाजार समितीत 2175 रुपये, वाशिम बाजार समितीत 1800 रुपये, रावेर बाजार समितीत 280 रुपये तर बुलढाणा बाजार समिती 1700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज लोकल ज्वारीला सरासरी 1800 रुपयांपासून ते 04 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. आज मालदांडी ज्वारीला पुणे बाजारात सर्वाधिक 05 हजार 300 रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर बीड बाजार समिती 2300 रुपये, जिंतूर बाजार समितीत 2250 रुपये, पाथर्डी बाजार समितीत 2500 रुपये असा दर मिळाला.

असे आहेत आजचे ज्वारीचे दर

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/05/2024
अहमदनगर---क्विंटल15187518751875
अहमदनगरहायब्रीडक्विंटल28190020502050
अहमदनगरमालदांडीक्विंटल15200029002500
अकोलालोकलक्विंटल60191021802050
अकोलाहायब्रीडक्विंटल489193021502050
अमरावतीलोकलक्विंटल90180019001850
अमरावतीहायब्रीडक्विंटल35220024002250
बीडमालदांडीक्विंटल94172529002361
बुलढाणाहायब्रीडक्विंटल73150019261688
बुलढाणाशाळूक्विंटल30200022002100
छत्रपती संभाजीनगररब्बीक्विंटल8200022002080
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल48210025002300
धाराशिवपांढरीक्विंटल342185044223136
धुळे---क्विंटल105210022112200
धुळेपांढरीक्विंटल89200022752200
धुळेदादरक्विंटल134224427712622
जळगावहायब्रीडक्विंटल47210321032103
जळगावपांढरीक्विंटल800215023402226
जळगावदादरक्विंटल200246029002711
जालनामालदांडीक्विंटल89215030352560
जालनाशाळूक्विंटल2031197529602300
लातूरपांढरीक्विंटल24190029902445
मंबईलोकलक्विंटल700250049004000
नागपूर---क्विंटल13264026402640
नागपूरलोकलक्विंटल5320034003350
नांदेडलोकलक्विंटल8200022002100
नाशिकहायब्रीडक्विंटल1235523552355
नाशिकमालदांडीक्विंटल10213022902250
नाशिकपांढरीक्विंटल31215039713471
परभणीमालदांडीक्विंटल5225022502250
परभणीपांढरीक्विंटल50315131513151
पुणेमालदांडीक्विंटल699480058005300
सांगलीशाळूक्विंटल21328036403540
सोलापूर---क्विंटल210259036753125
सोलापूरपांढरीक्विंटल120225533452800
वाशिम---क्विंटल200187523002160
वाशिमहायब्रीडक्विंटल150170020011800
यवतमाळहायब्रीडक्विंटल75212522252175
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)7144

Web Title: Latest News Todays Sorghum Market price in market yards in pune solapur mandi check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.