Join us

Soyabean Bajarbhav : बार्शी बाजारात सोयाबीनला क्विंटलमागे सर्वाधिक दर, वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 5:57 PM

Soyabean Bajarbhav : बार्शी बाजार समितीत सर्वसाधारण सोयाबीनला सर्वाधिक दर मिळालाच दिसून आले.

Soyabean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (soyabean) 22 हजार 276 क्विंटलची आवक झाली . आज सोयाबीनला सरासरी 04 हजार 100 रुपयांपासून ते 04 हजार चारशे रुपयांपर्यंत दर मिळाला. बार्शी बाजार समितीत सर्वसाधारण सोयाबीनला सर्वाधिक दर मिळालाच दिसून आले.

आज 14 जून 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण सोयाबीनला (Soyabean) पाच हजार आठशे क्विंटलचे आवक झाली. या सोयाबीनला सरासरी 04 हजार 200 रुपयांपासून ते 04 हजार 400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर आज धुळे बाजार समितीत हायब्रीड सोयाबीनला (Soyabean Rate) सरासरी 4250 रुपयांचा दर मिळाला. तर तर लोकल सोयाबीनला सरासरी 4200 रुपयांपासून ते 4 हजार 300 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज लासलगाव निफाड बाजार समितीत आलेल्या पांढऱ्या सोयाबीनला सरासरी चार हजार 380 रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर जालना बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला 4 हजार 325 रुपये, अकोला बाजार समितीत 04 हजार तीनशे रुपये, यवतमाळ बाजार समिती 4282 रुपये, जिंतूर बाजार समिती 4301 रुपये गेवराई बाजार समितीत चार हजार 290 रुपये तर वाशिम बाजार समिती सर्वाधिक 15 हजार 280 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत आजचे सोयाबीन बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/06/2024
अहमदनगर---क्विंटल19433543704350
अकोलापिवळाक्विंटल2828407044084303
अमरावतीलोकलक्विंटल4380425043504300
अमरावतीपिवळाक्विंटल542408343484253
बीडपिवळाक्विंटल113422743294295
बुलढाणालोकलक्विंटल830400044204200
बुलढाणापिवळाक्विंटल553413343174225
चंद्रपुर---क्विंटल15400042504200
चंद्रपुरपिवळाक्विंटल25425042504250
धाराशिव---क्विंटल45437543754375
धुळेहायब्रीडक्विंटल3425042504250
हिंगोलीलोकलक्विंटल575412544254275
हिंगोलीपिवळाक्विंटल77420043504275
जळगाव---क्विंटल50422043004271
जालनापिवळाक्विंटल1542394743964258
लातूर---क्विंटल1800439544804437
लातूरपिवळाक्विंटल495444044624451
नागपूरपिवळाक्विंटल214416043514250
नांदेडपिवळाक्विंटल1424342434243
नाशिक---क्विंटल269376044004360
नाशिकपिवळाक्विंटल7429943904350
नाशिकपांढराक्विंटल130400043944380
परभणीनं. १क्विंटल80420044004300
परभणीपिवळाक्विंटल53300043504301
सोलापूर---क्विंटल280440044504400
सोलापूरलोकलक्विंटल21445544554455
वर्धापिवळाक्विंटल769389243004197
वाशिम---क्विंटल3500410544454355
वाशिमपिवळाक्विंटल21009375102259800
यवतमाळपिवळाक्विंटल960417143944302
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)22276
टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्ड