Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Bajarbhav : तासगाव, मुखेड आणि पालम बाजारात पिवळ्या सोयाबीनला काय भाव? जाणून घ्या सविस्तर 

Soyabean Bajarbhav : तासगाव, मुखेड आणि पालम बाजारात पिवळ्या सोयाबीनला काय भाव? जाणून घ्या सविस्तर 

Latest news todays Soyabean Bajarbhav in market yard check here market price | Soyabean Bajarbhav : तासगाव, मुखेड आणि पालम बाजारात पिवळ्या सोयाबीनला काय भाव? जाणून घ्या सविस्तर 

Soyabean Bajarbhav : तासगाव, मुखेड आणि पालम बाजारात पिवळ्या सोयाबीनला काय भाव? जाणून घ्या सविस्तर 

Soyabean Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 12 हजार 190 क्विंटलची आवक झाली. मार्केट काय मिळाले?

Soyabean Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 12 हजार 190 क्विंटलची आवक झाली. मार्केट काय मिळाले?

शेअर :

Join us
Join usNext

Soyabean Bajarbhav :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soyabean) 12 हजार 190 क्विंटलची आवक झाली. या सर्वाधिक आवक ही पिवळ्या सोयाबीनची दिसून आली. आज सोयाबीनला सरासरी 03 हजार 800 रुपयांपासून ते 04 हजार 600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण सोयाबीनला (Soyabean Market) सरासरी 04 हजार 200 रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यानंतर धुळे बाजारात आलेले हायब्रीड सोयाबीनला 04 हजार 205 रुपये दर मिळाला. तर लासलगाव निफाड बाजार समितीत आलेल्या पांढऱ्या सोयाबीनला कमीत कमी 04 हजार रुपये तर सरासरी 04 हजार 435 रुपयांचा दर मिळाला.

आज अकोला, चिखली, मलकापूर, दर्यापूर, लोणार, अहमहपूर या बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनचे (Yellow Soyabean) आवक चांगली झाली. तर पिवळा सोयाबीनला अकोला बाजारात 4 हजार 355 रुपये, यवतमाळ बाजारात 04 हजार 355 रुपये, बीड बाजारात 3891 रुपये, देऊळगाव राजा बाजार समितीत 4200 रुपये, तासगाव बाजारात 4880 रुपये, तर मुखेड आणि पालम बाजारात 04 हजार 600 रुपये दर मिळाला.

असे आहेत आजचे बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/06/2024
बार्शी---क्विंटल392450045004500
चंद्रपूर---क्विंटल33400042904200
कारंजा---क्विंटल2000412544804365
तुळजापूर---क्विंटल60445044504450
मानोरा---क्विंटल216419245054259
राहता---क्विंटल16430043804350
धुळेहायब्रीडक्विंटल3399042054205
अमरावतीलोकलक्विंटल2367435044264388
नागपूरलोकलक्विंटल260410044624372
अमळनेरलोकलक्विंटल2250041004100
हिंगोलीलोकलक्विंटल650400044904245
मेहकरलोकलक्विंटल930400044254300
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल163400044494435
अकोलापिवळाक्विंटल1519405044554300
यवतमाळपिवळाक्विंटल130428044304355
चिखलीपिवळाक्विंटल380415043704260
बीडपिवळाक्विंटल4389138913891
जिंतूरपिवळाक्विंटल23418043764375
मलकापूरपिवळाक्विंटल510390044404375
दर्यापूरपिवळाक्विंटल600360044304300
देउळगाव राजापिवळाक्विंटल17350042504200
लोणारपिवळाक्विंटल640420044754337
तासगावपिवळाक्विंटल20481049604880
किल्ले धारुरपिवळाक्विंटल4428143904350
अहमहपूरपिवळाक्विंटल290300045574334
चाकूरपिवळाक्विंटल50425144424402
औराद शहाजानीपिवळाक्विंटल70448045064493
मुखेडपिवळाक्विंटल5460046004600
उमरगापिवळाक्विंटल4435043504350
पालमपिवळाक्विंटल50460046004600
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल16436044554425
बुलढाणापिवळाक्विंटल100400043004150
नेर परसोपंतपिवळाक्विंटल89325544104006
काटोलपिवळाक्विंटल306420043584300
सिंदीपिवळाक्विंटल79405043504095
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल192400044004300

Web Title: Latest news todays Soyabean Bajarbhav in market yard check here market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.