Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Bajarbhav : वाशीम, गेवराई बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav : वाशीम, गेवराई बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Todays Soyabean bajarbhav In market yard check here soyabean market price | Soyabean Bajarbhav : वाशीम, गेवराई बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav : वाशीम, गेवराई बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Today Soyabean Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soyabean) 19 हजार 966 क्विंटलचे आवक झाली.

Today Soyabean Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soyabean) 19 हजार 966 क्विंटलचे आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Today Soyabean Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soyabean) 19 हजार 966 क्विंटलचे आवक झाली. यात पिवळ्या सोयाबीनची 13 हजार क्विंटलहुन अधिक आवक झाली. आज सोयाबीनला सरासरी 3800 रुपयांपासून ते 4500 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. आज एकही बाजार समितीत सोयाबीनला (Soyabean Market) हमीभाव मिळाला नाही.

आज 03 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण सोयाबीनची (Todays Soyabean Market) 2600 क्विंटलची आवक झाली. 4 हजार 200 रुपयापासून ते 4400 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. तर पिंपळगाव पालखेड बाजार समितीत हायब्रीड सोयाबीनला 04 हजार 400 रुपयांचा सरासरी दर मिळाला. आज लोकल सोयाबीनला सोलापूर बाजारात 04 हजार 300 रुपये तर अमरावती बाजारात 04 हजार 349 रुपयांचा सरासरी दर मिळाला.

आज पिवळा सोयाबीनला अकोला बाजारात 4380 रुपये, यवतमाळ बाजार 4307 रुपये, मालेगाव बाजारात 04 हजार 225 रुपये, वाशिम बाजारात 04 हजार 350 रुपये, मलकापूर बाजाराच्या 4 हजार तीनशे रुपये, गेवराई बाजारात 4 हजार 324 रुपये, गंगाखेड बाजाराच्या 4 हजार 500 रुपये असा दर मिळाला.

असे आहे सोयाबीनचे बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/07/2024
अहमदनगर---क्विंटल4433343374335
अहमदनगरलोकलक्विंटल18390043964350
अकोलापिवळाक्विंटल2273399744104327
अमरावतीलोकलक्विंटल2802430043994349
अमरावतीपिवळाक्विंटल799375043454225
बीड---क्विंटल231400044914471
बीडपिवळाक्विंटल87440044494422
बुलढाणालोकलक्विंटल520400044204250
बुलढाणापिवळाक्विंटल1412408543514261
बुलढाणापिवळानग415460046304615
चंद्रपुरपिवळाक्विंटल20395042004100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल47425043504300
धाराशिव---क्विंटल45445044504450
धाराशिवपिवळाक्विंटल269435044504425
हिंगोलीलोकलक्विंटल655405144854268
हिंगोलीपिवळाक्विंटल109431044404375
जळगाव---क्विंटल8423042824251
लातूरपिवळाक्विंटल472417045454469
नागपूरलोकलक्विंटल348410045004400
नागपूरपिवळाक्विंटल190421643054253
नांदेडपिवळाक्विंटल12442144214421
नंदुरबार---क्विंटल20430043004300
नाशिक---क्विंटल315300044584400
नाशिकहायब्रीडक्विंटल182412744254400
नाशिकपिवळाक्विंटल5422542254225
नाशिकपिवळानग7436143914361
नाशिकपांढराक्विंटल159400044384420
परभणीपिवळाक्विंटल185437744944453
सांगलीपिवळाक्विंटल22475048304790
सोलापूरलोकलक्विंटल58300045054300
वर्धापिवळाक्विंटल1980355344634156
वाशिम---क्विंटल2500417044654330
वाशिमपिवळाक्विंटल3300422544734325
यवतमाळपिवळाक्विंटल919393844504325
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)19966

Web Title: Latest News Todays Soyabean bajarbhav In market yard check here soyabean market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.