Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Bajarbhav : अमरावती बाजारात सोयाबीनला हमीभाव मिळाला का? वाचा आजचे बाजारभाव 

Soyabean Bajarbhav : अमरावती बाजारात सोयाबीनला हमीभाव मिळाला का? वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Todays Soyabean Market price in amravati market yard check here | Soyabean Bajarbhav : अमरावती बाजारात सोयाबीनला हमीभाव मिळाला का? वाचा आजचे बाजारभाव 

Soyabean Bajarbhav : अमरावती बाजारात सोयाबीनला हमीभाव मिळाला का? वाचा आजचे बाजारभाव 

Soyabean Bajarbhav : आज 06 जुलै रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची (Soyabean) 18 हजार 778 क्विंटलची आवक झाली.

Soyabean Bajarbhav : आज 06 जुलै रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची (Soyabean) 18 हजार 778 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Soyabean Bajarbhav : आज 06 जुलै रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची (Soyabean) 18 हजार 778 क्विंटलची आवक झाली. यात सर्वाधिक पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. तर आज सोयाबीनला सरासरी 3 हजार 700 रुपयापासून ते 4 हजार 510 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज कारंजा बाजार समिती सर्वसाधारण सोयाबीनची (Soyabean Market) 2000 क्विंटलची आवक झाली. तर बार्शी बाजारात सर्वसाधारण सोयाबीनला 04 हजार 475 रुपये दर मिळाला. सोलापूर बाजारात लोकल सोयाबीनला 4 हजार 510 रुपये, अमरावती बाजारात 04 हजार 350 रुपये, नागपूर बाजारात 4 हजार 402 रुपये तर अमळनेर बाजारात 04 हजार 200 रुपयांचा दर मिळाला.

आज लासलगाव निफाड बाजारात पांढऱ्या सोयाबीनला (White Soyabean) 04 हजार 420 रुपयांचा दर मिळाला. त्यानंतर आज पिवळ्या सोयाबीनला जालना बाजारात 04 हजार 400 रुपये, अकोला बाजारात 4 हजार 395 रुपये, मालेगाव बाजारात 4315 रुपये, हिंगणघाट बाजारात 03 हजार 700 रुपये, पैठण बाजारात 04 हजार 120 रुपये तर भोकरदन बाजारात 04 हजार 500 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत सोयाबीनचे सविस्तर बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/07/2024
अहमदनगर---क्विंटल4430043814350
अहमदनगरपिवळाक्विंटल6400043004150
अकोलापिवळाक्विंटल2227405544434373
अमरावतीलोकलक्विंटल2394430044004350
बीडपिवळाक्विंटल142390144204328
बुलढाणालोकलक्विंटल350400044254300
बुलढाणापिवळाक्विंटल285408143614283
छत्रपती संभाजीनगरपिवळाक्विंटल10412041204120
धाराशिव---क्विंटल45445044504450
धाराशिवपिवळाक्विंटल353429544514400
धुळेहायब्रीडक्विंटल3407540754075
हिंगोलीपिवळाक्विंटल70430044004350
जळगावलोकलक्विंटल4420042004200
जालनालोकलक्विंटल10370043464000
जालनापिवळाक्विंटल1935415044834450
लातूरपिवळाक्विंटल2557400945434448
नागपूरलोकलक्विंटल421410045024402
नागपूरपिवळाक्विंटल790400045604300
नाशिकपिवळाक्विंटल25426943414315
नाशिकपांढराक्विंटल72438144404420
परभणीपिवळाक्विंटल51439044314400
सोलापूर---क्विंटल86447544754475
सोलापूरलोकलक्विंटल27450045104510
वर्धापिवळाक्विंटल1373330044633975
वाशिम---क्विंटल2000407544604365
वाशिमपिवळाक्विंटल3300428344604350
यवतमाळपिवळाक्विंटल238300044354236
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)18778

Web Title: Latest News Todays Soyabean Market price in amravati market yard check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.