Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Bajarbhav : गेवराई बाजार समितीत सोयाबीनला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav : गेवराई बाजार समितीत सोयाबीनला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Todays Soyabean Market price in latur and gevrai market yard check here | Soyabean Bajarbhav : गेवराई बाजार समितीत सोयाबीनला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Bajarbhav : गेवराई बाजार समितीत सोयाबीनला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Today Soyabean Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 17 हजार 435 क्विंटलची झाली.

Today Soyabean Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 17 हजार 435 क्विंटलची झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Soyabean Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soyabean rate) 17 हजार 435 क्विंटलची झाली. यात सोयाबीनला सरासरी 03 हजार 800 रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. आज लातूर बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक 04 हजार 550 रुपयांचा दर मिळाला. 

आजच्या पणन मंडळाच्या बाजार अहवालानुसार सर्वसाधारण सोयाबीनला (Soyabean Market) सरासरी 04 हजार 200 रुपयांपासून ते 04 हजार 425 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. त्यानंतर लोकल सोयाबीनला सरासरी 04 हजार 274 रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळाला. सोलापूर बाजार समितीत लोकल सोयाबीनला (Local Soyabean) सर्वाधिक दर मिळाला. तर आज पातुर बाजार समितीत पांढऱ्या सोयाबीनला 4288 रुपये दर मिळाला.

आज लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनला 4550 रुपये, जालना बाजारात 04 हजार 400 रुपये, अकोला बाजारात 4 हजार 275 रुपये, मालेगाव बाजारात 04 हजार 431 रुपये, मलकापूर बाजारात 04 हजार 300 रुपये, गेवराई बाजार समितीत 04 हजार 318 असा दर मिळाला.

असा आहे आजचा सोयाबीनचा बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/06/2024
अहमदनगर---क्विंटल40420043724321
अहमदनगरपिवळाक्विंटल30400044004200
अकोलापिवळाक्विंटल2559407344434315
अकोलापांढराक्विंटल59400043504288
अमरावतीलोकलक्विंटल2955425044524351
अमरावतीपिवळाक्विंटल657422544854330
बीडपिवळाक्विंटल34444044454444
बुलढाणापिवळाक्विंटल1162409143914282
धाराशिव---क्विंटल45442544254425
धाराशिवपिवळाक्विंटल1435043504350
हिंगोलीलोकलक्विंटल650410044504275
हिंगोलीपिवळाक्विंटल50432044004360
जालनालोकलक्विंटल7397643564156
जालनापिवळाक्विंटल1576429344604425
लातूरपिवळाक्विंटल4941409445534480
लातूरपिवळानग234450145254513
नागपूरलोकलक्विंटल375410044504363
नागपूरपिवळाक्विंटल315405044454250
नाशिक---क्विंटल305300044334400
नाशिकपिवळाक्विंटल3428143394331
सोलापूरलोकलक्विंटल3450045004500
वर्धापिवळाक्विंटल1197323344734117
यवतमाळपिवळाक्विंटल471403244924299
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)17435

Web Title: Latest News Todays Soyabean Market price in latur and gevrai market yard check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.