Lokmat Agro >बाजारहाट > Soyabean Bajarbhav : लातूर बाजारात सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला, वाचा सविस्तर बाजारभाव 

Soyabean Bajarbhav : लातूर बाजारात सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला, वाचा सविस्तर बाजारभाव 

Latest News Todays Soyabean Market price in latur market yard check here bajarbhav | Soyabean Bajarbhav : लातूर बाजारात सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला, वाचा सविस्तर बाजारभाव 

Soyabean Bajarbhav : लातूर बाजारात सोयाबीनला सर्वाधिक भाव मिळाला, वाचा सविस्तर बाजारभाव 

Soyabean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soyabean) 22 हजार 807 क्विंटलची आवक झाली.

Soyabean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soyabean) 22 हजार 807 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Soyabean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soyabean) 22 हजार 807 क्विंटलची आवक झाली. तर आज सोयाबीनला सरासरी 3700 रुपयांपासून ते 03 हजार 500 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. आज पिवळा सोयाबीनची 16 हजार क्विंटलचे आवक झाली.

आजच्या पणन मंडळाच्या बाजार अहवालानुसार सर्वसाधारण सोयाबीनला (Today Soyabean Market) सरासरी 04 हजार 200 रुपयांपासून ते चार हजार 400 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. यात लासलगाव बाजार समिती 4400 रुपये, चंद्रपूर बाजार समिती 4330 रुपये, कारंजा बाजार समिती 4375 रुपये, तर मालेगाव-वाशिम बाजार समिती 4250 रुपये दर मिळाला. 

तर आज लोकल सोयाबीनला सरासरी 04 हजार 250 रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर लासलगाव निफाड बाजार समितीत आलेल्या पांढऱ्या सोयाबीनला सरासरी 04 हजार 375 रुपये दर मिळाला. आज पिवळ्या सोयाबीनला लातूर बाजारात 4 हजार 525 रुपये, जालना बाजारात 04 हजार चारशे रुपये, अकोला बाजारात चार हजार 285 रुपये, यवतमाळ बाजारात 04 हजार 382 रुपये, चोपडा बाजार समितीत 04 हजार 435 रुपये, तर गेवराई बाजार समितीच्या 4 हजार 260 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत सोयाबीनचे बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/06/2024
लासलगाव---क्विंटल399339944354400
लासलगाव - विंचूर---क्विंटल473300044504400
चंद्रपूर---क्विंटल15433043304330
पाचोरा---क्विंटल30422042204220
कारंजा---क्विंटल2000417544904375
तुळजापूर---क्विंटल50442544254425
मानोरा---क्विंटल269363044754215
मालेगाव (वाशिम)---क्विंटल240410043804250
राहता---क्विंटल4430043514325
सोलापूरलोकलक्विंटल21450045004500
अमरावतीलोकलक्विंटल2289425043514300
नागपूरलोकलक्विंटल142410045204415
हिंगोलीलोकलक्विंटल600404044604250
कोपरगावलोकलक्विंटल54400044114321
मेहकरलोकलक्विंटल550400044454300
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल163410044054375
लातूरपिवळाक्विंटल7492450245404525
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल27430045004451
जालनापिवळाक्विंटल2062397545004400
अकोलापिवळाक्विंटल1996400044354285
यवतमाळपिवळाक्विंटल136434044254382
चोपडापिवळाक्विंटल15433543354335
चिखलीपिवळाक्विंटल236410043754237
हिंगणघाटपिवळाक्विंटल1146280046353800
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल60425044704350
वर्धापिवळाक्विंटल33415045004350
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल47431043804345
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल600413044554310
वणीपिवळाक्विंटल151390045354300
सावनेरपिवळाक्विंटल3425842704270
जामखेडपिवळाक्विंटल41400042004100
शेवगावपिवळाक्विंटल6420042004200
गेवराईपिवळाक्विंटल44424543364260
परतूरपिवळाक्विंटल6420044254400
गंगाखेडपिवळाक्विंटल29450046004500
देउळगाव राजापिवळाक्विंटल30400043754250
लोणारपिवळाक्विंटल570420044854324
वरोरापिवळाक्विंटल32376042704000
साक्रीपिवळाक्विंटल15370037003700
नांदगावपिवळाक्विंटल9370043694350
किल्ले धारुरपिवळाक्विंटल16400043404300
मुखेडपिवळाक्विंटल2450045004500
बुलढाणापिवळाक्विंटल60400042504125
नेर परसोपंतपिवळाक्विंटल176235045154063
काटोलपिवळाक्विंटल113415044394350
सिंदीपिवळाक्विंटल145384042104150
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल210400044104200

Web Title: Latest News Todays Soyabean Market price in latur market yard check here bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.