Join us

Soyabean Market : सोयाबीनला बाजार समित्यांत हमीभाव नाही, आज काय मिळाला बाजारभाव? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 5:48 PM

Soyabean Market : आजच्या अहवालानुसार एकाही बाजार समिती सोयाबीनला हमीभाव मिळाला नाही. नेमका किती भाव?

Soyabean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soyabean) 13 हजार151 क्विंटलची आवक झाली. यात पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झाल्याचे दिसून आलं. आज सोयाबीनला (Soyabean Market) सरासरी 3700 रुपयांपासून ते 04 हजार 400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर आजच्या अहवालानुसार एकाही बाजार समिती सोयाबीनला हमीभाव मिळाला नाही.

आज 15 जुलै 2024 रोजी च्या मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण सोयाबीनला सरासरी 4250 रुपयांपासून ते 4 हजार 450 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. लोकल सोयाबीनला सोलापूर बाजारात (Solapur Bajar) 04 हजार 475 असा सर्वाधिक भाव तर अमरावती बाजारात 4239 रुपये, नागपूर बाजार 4268 रुपये, अमळनेर बाजारात 04 हजार 100  रुपये, हिंगोली बाजार 4 हजार 290 रुपये, मेहकर बाजारात 04 हजार 200 रुपयांचा दर मिळाला.

तर आज पिवळ्या सोयाबीनला सरासरी 4000 रुपयांपासून ते 04 हजार 400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. जालना बाजारात 04 हजार 350 रुपये, अकोला बाजार 4300 रुपये, यवतमाळ बाजार 04 हजार 275 रुपये, हिंगणघाट बाजारात 03 हजार 700 रुपये, वाशिम-अनसिंग आणि वर्धा बाजारात 4150  रुपये, मलकापूर बाजार 4305 रुपये, गेवराई बाजारात 04 हजार 300 रुपयांचा दर मिळाला.

असे आहे सविस्तर बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/07/2024
माजलगाव---क्विंटल162400043754361
सिल्लोड---क्विंटल33440044504450
कारंजा---क्विंटल1500403043704250
मुदखेड---क्विंटल2430043004300
मानोरा---क्विंटल208409944104254
राहता---क्विंटल2425042504250
सोलापूरलोकलक्विंटल39440544904475
अमरावतीलोकलक्विंटल1629420042784239
चोपडालोकलक्विंटल1422542254225
नागपूरलोकलक्विंटल206410043254268
अमळनेरलोकलक्विंटल3400041004100
हिंगोलीलोकलक्विंटल450410044804290
कोपरगावलोकलक्विंटल103350043734321
मेहकरलोकलक्विंटल660400043554200
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल50440045014451
जालनापिवळाक्विंटल1169350043754350
अकोलापिवळाक्विंटल828405044354300
यवतमाळपिवळाक्विंटल263420043504275
चिखलीपिवळाक्विंटल325410043154208
हिंगणघाटपिवळाक्विंटल1856270045303700
वाशीमपिवळाक्विंटल1800420043904250
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300395044304150
वर्धापिवळाक्विंटल78401543504150
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल150430043254312
मलकापूरपिवळाक्विंटल360380043604305
वणीपिवळाक्विंटल68425043004275
गेवराईपिवळाक्विंटल31420043154300
परतूरपिवळाक्विंटल14430044254350
गंगाखेडपिवळाक्विंटल20450046004500
देउळगाव राजापिवळाक्विंटल3420043504350
नांदगावपिवळाक्विंटल10423042994250
कळंब (धाराशिव)पिवळाक्विंटल108426144624400
उमरगापिवळाक्विंटल3410142714250
सेनगावपिवळाक्विंटल64410044004200
पाथरीपिवळाक्विंटल2420042004200
नेर परसोपंतपिवळाक्विंटल161250043553996
काटोलपिवळाक्विंटल205389143004150
सिंदीपिवळाक्विंटल39365042504000
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल246400043504250
टॅग्स :सोयाबीनमार्केट यार्डशेती क्षेत्रसोलापूरशेती