Join us

Soyabean Market : सोयाबीनला कुठल्या बाजारात हमीभाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 3:22 PM

Soyabean Market : आज दुपारी चार वाजेपर्यंत सोयाबीनची (Soyabean) 6 हजार 840 क्विंटलची आवक झाली.

Soyabean Market : आज दुपारी चार वाजेपर्यंत सोयाबीनची (Soyabean) 6 हजार 840 क्विंटलची आवक झाली. यात लोकल, पांढरा आणि पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज सोयाबीनला (Soyabean Rate) सारासरी 04 हजार 260 रुपयांपासून ते 4 हजार 521 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण सोयाबीनची मालेगाव बाजार समिती (Malegaon Market) 190 क्विंटलची आवक झाली. या सोयाबीनला सरासरी 04 हजार 300 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर लोकल सोयाबीनला अमरावती बाजार समितीत 4391 रुपये, नागपूर बाजारात 04 हजार 438 रुपये तर हिंगोली बाजारात 04 हजार 330 रुपयांचा दर मिळाला. आज जळकोट बाजार समितीत पांढरा सोयाबीनला (White Soyabean) सर्वाधिक 4 हजार 521 रुपयांचा दर मिळाला. तर पिवळ्या सोयाबीनला यवतमाळ बाजारात 04 हजार 260 रुपये चिखली बाजारात चार हजार 190 रुपये, बीड बाजारात 4 हजार 509 रुपये, वाशिम बाजारात 04 हजार 300 रुपये, देऊळगाव राजा बाजार समितीत 04 हजार 400 रुपये तर उमरगा बाजार समिती 4420 रुपयांचा दर मिळाला.

असे आहे सोयाबीनचे बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/06/2024
मालेगाव (वाशिम)---क्विंटल190410044004300
अमरावतीलोकलक्विंटल1632435044334391
नागपूरलोकलक्विंटल177410045514438
हिंगोलीलोकलक्विंटल851410045604330
मेहकरलोकलक्विंटल840400044504300
जळकोटपांढराक्विंटल162432547554521
यवतमाळपिवळाक्विंटल113408044404260
चिखलीपिवळाक्विंटल441400043814190
बीडपिवळाक्विंटल312450045414509
वाशीमपिवळाक्विंटल1800422544504300
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल78432544354380
देउळगाव राजापिवळाक्विंटल10435044214400
आंबेजोबाईपिवळाक्विंटल200440045614520
चाकूरपिवळाक्विंटल30438144704434
उमरगापिवळाक्विंटल4430044454420
टॅग्स :सोयाबीनशेतीशेती क्षेत्रमार्केट यार्ड