Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Bajarbhav : पिवळ्या आणि पांढऱ्या सोयाबीनला कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Soybean Bajarbhav : पिवळ्या आणि पांढऱ्या सोयाबीनला कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest News Todays Soybean Market price in ahmednagar market yard check here details | Soybean Bajarbhav : पिवळ्या आणि पांढऱ्या सोयाबीनला कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Soybean Bajarbhav : पिवळ्या आणि पांढऱ्या सोयाबीनला कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Soybean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soybean Rate) 26 हजार क्विंटलची आवक झाली.

Soybean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soybean Rate) 26 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soybean Rate) 26 हजार क्विंटलची आवक झाली. तर आज सोयाबीनला सरासरी 04 हजार 200 रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर आज पिवळा सोयाबीनचे सर्वाधिक आवक बाजार समितीमध्ये झाली.

आज 8 जून 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण सोयाबीनला (Soybean Bajaarbhav) सरासरी 4300 रुपयांपासून ते चार हजार 450 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. त्यानंतर लोकल सोयाबीनला सरासरी 3 हजार 100 रुपयांपासून 04 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज लासलगाव निफाड आणि जळकोट बाजार समितीत पांढऱ्या सोयाबीनला अनुक्रमे 4 हजार 464 आणि 4475 रुपये दर मिळाला. तसेच आज पिवळ्या सोयाबीनला सरासरी 03 हजार 700 रुपये पासून ते 4 हजार 545 रुपयापर्यंत दर मिळाला. यात अहमदनगर बाजार समितीत 4200 रुपये, अकोला बाजार समिती 43 बीड बाजार समिती 4 हजार 350 रुपये, बुलढाणा बाजार समिती 4 हजार 314 रुपये, तर चंद्रपूर बाजार समिती 4150 रुपये असा दर मिळाला.

असे आहेत सोयाबीनचे सविस्तर बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/06/2024
अहमदनगरलोकलक्विंटल90400044284343
अहमदनगरपिवळाक्विंटल38400044004200
अकोलापिवळाक्विंटल3805399844504303
अमरावतीलोकलक्विंटल5532430044254362
बीडपिवळाक्विंटल131428844004350
बुलढाणापिवळाक्विंटल2892404444674314
चंद्रपुरपिवळाक्विंटल222401343034150
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल3430043504325
छत्रपती संभाजीनगरपिवळाक्विंटल1415041504150
धाराशिव---क्विंटल120445044504450
धाराशिवपिवळाक्विंटल9440044254401
हिंगोलीपिवळाक्विंटल78423043504290
जळगाव---क्विंटल25435043504350
जळगावलोकलक्विंटल5410041004100
जालनालोकलक्विंटल74300044003900
जालनापिवळाक्विंटल3298433345184445
लातूरपिवळाक्विंटल2226369045154409
लातूरपांढराक्विंटल101425046514475
नागपूरलोकलक्विंटल530410045004400
नागपूरपिवळाक्विंटल1675397544504275
नांदेडपिवळाक्विंटल21424044184329
नाशिक---क्विंटल565300047124450
नाशिकपिवळाक्विंटल54370044454414
नाशिकपांढराक्विंटल97428044834464
परभणीपिवळाक्विंटल114435043764375
सोलापूर---क्विंटल417447545004475
सोलापूरलोकलक्विंटल35420545354500
वर्धापिवळाक्विंटल2649360045224120
वाशिमपिवळाक्विंटल150435045004400
यवतमाळपिवळाक्विंटल1247390144754321
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)26204

Web Title: Latest News Todays Soybean Market price in ahmednagar market yard check here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.