Join us

Soybean Bajarbhav : लातुरात पांढऱ्या सोयाबीनला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2024 7:04 PM

Soybean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soybean Market) केवळ 597 क्विंटलची झाली

Soybean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soybean Market) केवळ 597 क्विंटलची झाली. या चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर हिंगोली, लातूर या बाजार समिती यांचा समावेश आहे. तर सोयाबीनला सरासरी 3900 रुपये ते 4571 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज रविवार असल्याने काही निवडक बाजार समित्यांमध्येच सोयाबीनची  (Sunday Market) आवक झाली. आजच्या पणन मंडळाच्या बाजारभाव अहवालानुसार सिल्लोड बाजार समिती (Sillod Market) सर्वसाधारण सोयाबीनची 47 क्विंटलची आवक झाली. या सोयाबीनला कमीत कमी 04 हजार 400 रुपये तर सरासरी 4 हजार 450 रुपयांचा दर मिळाला. तर जावळा बाजार समितीत लोकल सोयाबीनला Local Soybean) कमीत कमी 04 हजार 200 रुपये तर सरासरी 04 हजार 300 रुपयांचा दर मिळाला.

तर आज जळकोट बाजार समितीत पांढऱ्या सोयाबीनचे 124 क्विंटलचे झाली. या सोयाबीनला कमीत कमी 4 हजार 300 रुपये ते 4 हजार 571 रुपयांचा सरासरी दर मिळाला. तसेच वरोरा-खांबाडा आणि देवणी बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची 76 क्विंटलचे आवक झाली. यात वरोरा खांबाडा बाजार समितीत 3900 तर देवणी बाजार समिती 4532 रुपयांचा सरासरी दर मिळाला.

असे आहेत आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/06/2024
चंद्रपुरपिवळाक्विंटल64360041003900
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल47440045004450
हिंगोलीलोकलक्विंटल350420044004300
लातूरपिवळाक्विंटल12452045454532
लातूरपांढराक्विंटल124435147514571
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)597
टॅग्स :सोयाबीनमार्केट यार्डशेतीशेती क्षेत्र