Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajarbhav : आज उन्हाळ कांद्याला कुठे-काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

Onion Bajarbhav : आज उन्हाळ कांद्याला कुठे-काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

Latest News Todays Summer Onion Bajarbhav In kanda market yard check here | Onion Bajarbhav : आज उन्हाळ कांद्याला कुठे-काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

Onion Bajarbhav : आज उन्हाळ कांद्याला कुठे-काय भाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव

Onion Bajarbhav : आज दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) 94 हजार 511 क्विंटलची आवक झाली.

Onion Bajarbhav : आज दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Bajarbhav) 94 हजार 511 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Onion Bajarbhav : आज दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) 94 हजार 511 क्विंटलची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची 70 हजार क्विंटलची आवक झाली. या कांद्याला 2500 रुपयांपासून ते 03 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज दुपारी 03 वाजेपर्यंतचा बाजारभाव पाहिला असता सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1900 रुपयांपासून ते 2750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. या कांद्याला कोल्हापूर बाजार समितीत (Kolhapur Bajar samiti) 2100 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 1950 रुपये, मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 2750 रुपये सातारा बाजार समिती 2750 रुपयांचा दर मिळाला. 

तर उन्हाळ कांद्याला येवला बाजारात (Yeola Market Yard) 2600 रुपये, लासलगाव बाजार 2751 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 2800 रुपये, सिन्नर नायगाव बाजारात 2850 रुपये, कळवण बाजारात 2500 रुपये, मनमाड बाजारात 2700 रुपये, तर पिंपळगाव बसवंत आणि देवळा बाजारात 03 हजार रुपयांचा दर मिळाला. कालपेक्षा आज उन्हाळ कांद्याचा बाजार घसरला असल्याचा दिसून आले.

असे आहेत कांद्याचे बाजार भाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/06/2024
कोल्हापूर---क्विंटल4108100030002100
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल1947110028001950
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल7724240031002750
खेड-चाकण---क्विंटल1000200030002500
सातारा---क्विंटल91250030002750
कराडहालवाक्विंटल99100030003000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल349220032002700
पुणेलोकलक्विंटल8263100030002000
पुणे- खडकीलोकलक्विंटल24120026001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल19120030002100
मंगळवेढालोकलक्विंटल18860030002800
कल्याणनं. १क्विंटल3200030002500
येवलाउन्हाळीक्विंटल700060029152600
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300030029002675
लासलगावउन्हाळीक्विंटल7068110030002751
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल10500100031902800
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1000082531012800
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल628100030002850
कळवणउन्हाळीक्विंटल4500150034502501
मनमाडउन्हाळीक्विंटल200080130512700
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1980070036053000
देवळाउन्हाळीक्विंटल620080032503000

Web Title: Latest News Todays Summer Onion Bajarbhav In kanda market yard check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.