Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजार भाव

Onion Market : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजार भाव

Latest News Todays Summer Onion bajarbhav In lasalgaon kanda market check here | Onion Market : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजार भाव

Onion Market : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजार भाव

Kanda Market : सर्व्हर डाउनचा कांदा बाजारात पाहायला मिळाला, आज कुठे काय बाजारभाव?

Kanda Market : सर्व्हर डाउनचा कांदा बाजारात पाहायला मिळाला, आज कुठे काय बाजारभाव?

शेअर :

Join us
Join usNext

Kanda Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 01 लाख 40 हजार 627 क्विंटल आवक झाली. यात लाल कांद्याला (Onion Market) सरासरी 1700 रुपयांपासून ते तीन हजार रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1968 रुपयांपासून ते 2800 रुपयापर्यंत दर मिळाला.

आज 20 जुलै 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला (Kanda Bajarbhav) कोल्हापूर बाजारात 2200 रुपये, अकोला बाजारात 2500 रुपये तर छत्रपती संभाजीनगर बाजारात 1750 रुपयांचा दर मिळाला. तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 15 हजार 745 क्विंटलची आवक झाली. या बाजारात 2500 रुपये, बारामती बाजारात 2300 रुपये, धाराशिव बाजारात 2775 रुपये, भुसावळ बाजारात 2700 रुपये तर साक्री बाजारात 2500 रुपयांचा दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याची अहमदनगर जिल्ह्यात 34,809 क्विंटल च्या झाली तर नाशिक जिल्ह्यात 75 हजार क्विंटलची आवक झाली. उन्हाळ कांद्याला येवला बाजारात 2600 रुपये नाशिक आणि लासलगाव बाजारात 2700 रुपये, कळवण बाजारात 2600 रुपये, चांदवड बाजारात 260 रुपये, पिंपळगाव बाजारात 2700 रुपये, दिंडोरी बाजारात 2600 रुपये तर दिंडोरी-वणी बाजारात 2800 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/07/2024
कोल्हापूर---क्विंटल5785100032002200
अकोला---क्विंटल231200032002500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल160985026501750
कराडहालवाक्विंटल99100020002000
सोलापूरलालक्विंटल1574540032002500
बारामतीलालक्विंटल58850030002300
जळगावलालक्विंटल794100027001700
धाराशिवलालक्विंटल9250030502775
साक्रीलालक्विंटल6750215027002500
भुसावळलालक्विंटल6220027002700
हिंगणालालक्विंटल2280032003000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल100300036003300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4814130031502225
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल23250028002650
पुणे-मोशीलोकलक्विंटल240150030002250
जामखेडलोकलक्विंटल14750030001750
वाईलोकलक्विंटल20150030002500
शेवगावनं. १क्विंटल820240030002750
शेवगावनं. २क्विंटल726200023002150
शेवगावनं. ३क्विंटल76950018001550
अहमदनगरउन्हाळीक्विंटल3480960030002300
येवलाउन्हाळीक्विंटल400080127662600
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल3000122527612575
नाशिकउन्हाळीक्विंटल212180030002700
लासलगावउन्हाळीक्विंटल7480100029902700
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल5125160029002751
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल9760100029702750
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल834100027702650
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल502050031002300
कळवणउन्हाळीक्विंटल7300100031052601
चांदवडउन्हाळीक्विंटल4200146030002670
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल12800120031002700
दिंडोरीउन्हाळीक्विंटल101250027852601
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल2720250130502801
गंगापूरउन्हाळीक्विंटल208060029051968

Web Title: Latest News Todays Summer Onion bajarbhav In lasalgaon kanda market check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.