Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : धाराशिव बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Onion Market : धाराशिव बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Todays Summer Onion Market In dharashiv market yard see details | Onion Market : धाराशिव बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Onion Market : धाराशिव बाजार समितीत लाल कांद्याला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

आज राज्यातील काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याची 38 हजार क्विंटलची आवक झाली.

आज राज्यातील काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याची 38 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याची 38 हजार क्विंटलची आवक झाली. यात राज्यातील मंचर, दौंड-केडगाव, सातारा, राहता, जुन्नर -आळेफाटा , भुसावळ, पुणे,आ णि धाराशिव समितीमध्ये कांद्याची आवक झाली. आज सरासरी 1250 रुपये ते 1800 रुपये दर मिळाला. पुण्यातील जुन्नर ओतूर बाजार समितीत कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला. 

आज 12 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला 1400 रुपये दर मिळाला. यात जुन्नर -आळेफाटा बाजार समितीत चिंचवड कांद्याला सरासरी 1600 रुपये दर मिळाला. लाल कांद्याला धाराशिव बाजार समितीत सरासरी 1250 रुपये तर भुसावळ बाजार समितीत 1400 रुपये दर मिळाला. 

तर लोकल कांद्याला सरासरी 1200 रुपये ते 1700 रुपये  दर मिळाला. यात पुणे बाजारात 1200 रुपये, वाई लातूर बाजार समितीत 1700 रुपये दर मिळाला. आज उन्हाळ कांद्याची केवळ एका बाजार समितीत आवक झाली असून जुन्नर -ओतूर बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1800 रुपये दर मिळाला. 

असे आहेत आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/05/2024
अहमदनगर---क्विंटल307220020001500
धाराशिवलालक्विंटल1680017001250
जळगावलालक्विंटल84120016001400
पुणे---क्विंटल689285020001593
पुणेलोकलक्विंटल1362185017001275
पुणेउन्हाळीक्विंटल5255110022501800
पुणेचिंचवडक्विंटल9220100022101600
सातारा---क्विंटल270150020001750
सातारालोकलक्विंटल20100020001700
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)38450

Web Title: Latest News Todays Summer Onion Market In dharashiv market yard see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.