Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : उन्हाळ कांदा दरात घसरण, आज राज्यात कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Onion Market : उन्हाळ कांदा दरात घसरण, आज राज्यात कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Latest News Todays Summer onion market price in market yards check here | Onion Market : उन्हाळ कांदा दरात घसरण, आज राज्यात कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

Onion Market : उन्हाळ कांदा दरात घसरण, आज राज्यात कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

आज राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख 62 हजार 878 क्विंटल चे कांद्याचे आवक झाली.

आज राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख 62 हजार 878 क्विंटल चे कांद्याचे आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख 62 हजार 878 क्विंटल चे कांद्याची आवक झाली. यात सर्वाधिक 80 हजार क्विंटल जेवण कांद्याची आवक झाली. आज लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये पासून 1500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. एकट्या छत्रपती संभाजी नगर बाजार समिती केवळ 850 रुपये दर मिळाला.

आज 21 मे 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला 1400 रुपये ते 1800 रुपयांपर्यंत दर मिळाला. जुन्नर आळेफाटा बाजार समितीत आलेल्या चिंचवड कांद्याला सरासरी 1600 रुपये तर कराड बाजार समितीत आलेल्या कांद्याला 02 हजार रुपयांचा दर मिळाला.

आज लोकल कांद्याला सरासरी बाराशे रुपयांपासून ते 2200 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज सर्वाधिक पुणे पिंपरी बाजार समितीत लोकल कांद्याला 2200 रुपयांचा दर मिळाला. तर पुणे मोशी आणि मलकापूर बाजार समितीत अवघा 950 पर्यंत सरासरी दर मिळाला. आज पांढऱ्या कांद्याला जळगाव बाजार समितीत क्विंटलमागे 930 रुपये, तर नागपूर बाजार समितीत 1475 रुपयांचा दर मिळाला.

आजचा उन्हाळ कांद्याचा दर
आज उन्हाळ कांद्याला येवला अंदरसुल बाजार समिती 1300 रुपये नाशिक बाजार समिती 1350 रुपये लासलगाव विंचूर बाजार समिती 1600 रुपये सिन्नर बाजार समिती पंधराशे रुपये संगमनेर बाजार समितीत 1150 रुपये तर पिंपळगाव बाजार समितीत 1560 रुपयांचा दर मिळाला. यानुसार आज उन्हाळ कांदा दरात घसरण झाल्याचे दिसून आले.

असे आहेत कांद्याचे दर

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/05/2024
अहमदनगर---क्विंटल323225021001500
अहमदनगरलालक्विंटल40220019001200
अहमदनगरउन्हाळीक्विंटल857320021011150
अकोला---क्विंटल55780016001200
अमरावतीलालक्विंटल48060016001100
बुलढाणालोकलक्विंटल15306501300921
चंद्रपुर---क्विंटल510130017501500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल18782001500850
धुळेलालक्विंटल300090017301500
जळगावलोकलक्विंटल3100125014501350
जळगावलालक्विंटल58775015001150
जळगावपांढराक्विंटल603771175930
कोल्हापूर---क्विंटल458660023001400
मंबई---क्विंटल19826140020001700
नागपूरलोकलक्विंटल12150025002000
नागपूरलालक्विंटल2222125015501475
नागपूरपांढराक्विंटल1000110016001475
नाशिकउन्हाळीक्विंटल7175647717931488
पुणे---क्विंटल459090022501700
पुणेलोकलक्विंटल376125019001575
पुणेचिंचवडक्विंटल10896100023101600
सांगलीलोकलक्विंटल263660020001350
सातारा---क्विंटल254150020001750
साताराहालवाक्विंटल9950020002000
सोलापूरलालक्विंटल2071310025001300
ठाणेनं. १क्विंटल3150020001750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)162878

Web Title: Latest News Todays Summer onion market price in market yards check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.