Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : लाल कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला? आजचे कांदा सविस्तर बाजारभाव 

Onion Market : लाल कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला? आजचे कांदा सविस्तर बाजारभाव 

latest News Todays Summer Onion Market price in nashik and maharashtra | Onion Market : लाल कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला? आजचे कांदा सविस्तर बाजारभाव 

Onion Market : लाल कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला? आजचे कांदा सविस्तर बाजारभाव 

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यभरात उन्हाळ कांद्याची 52 हजार क्विंटलची आवक झाली.

आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यभरात उन्हाळ कांद्याची 52 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज सायंकाळी साडे सात वाजेच्या आकडेवारीनुसार राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची जवळपास 1 लाख 33 हजार 361 क्विंटल आवक झाली. आज कांद्याला सरासरी 1100 रुपयापासून ते 1500 रुपयांपर्यंत दर मिळाला. एकट्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 36 हजार क्विंटलची आवक झाली. 

आज 16 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यभरात उन्हाळ कांद्याची 52 हजार क्विंटलची आवक झाली. तर लाल कांद्याची 36 हजार क्विंटलची आवक झाली. आज लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये ते 1450 रुपये दर मिळाला. सर्वाधिक 1450 रुपयांचा दर नागपूर बाजार समितीत मिळाला. तर जळगाव बाजार समितीत सर्वत कमी म्हणजे 950 रुपये दर मिळाला. 

तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1200 रुपयापासून  ते 1500 रुपये दर मिळाला. नाशिक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1300 रुपये दर मिळाला. तर लासलगाव बाजार समितीत 1400 रुपये दर मिळाला. तर रामटेक बाजार समितीत सर्वाधिक 1500 रुपयांचा दर मिळाला. नागपूर बाजार समितीत पांढऱ्या कांद्याला 1500 रुपये दर मिळाला. 

असे आहेत कांद्याचे सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/04/2024
कोल्हापूर---क्विंटल408060017001200
अकोला---क्विंटल52480016001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल25308001000900
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10639100015001250
सातारा---क्विंटल34100015001250
राहता---क्विंटल243220017001300
हिंगणा---क्विंटल2180020002000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल878090017101400
कराडहालवाक्विंटल99100016001600
सोलापूरलालक्विंटल2526720020001100
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल390100020001500
धुळेलालक्विंटल208810014001100
जळगावलालक्विंटल15004251415950
नागपूरलालक्विंटल1780100016001450
पाथर्डीलालक्विंटल8830015501000
साक्रीलालक्विंटल525075013501250
भुसावळलालक्विंटल35100015001300
पुणेलोकलक्विंटल1238250015001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल13100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6140015001450
पुणे-मोशीलोकलक्विंटल3082001200700
मलकापूरलोकलक्विंटल1000100012301050
इस्लामपूरलोकलक्विंटल4070016001200
कामठीलोकलक्विंटल8200025002400
कल्याणनं. १क्विंटल3140017001550
नागपूरपांढराक्विंटल1500120016001500
नाशिकउन्हाळीक्विंटल351065015511300
लासलगावउन्हाळीक्विंटल622870018011400
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल194073116011400
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल2140075016001430
संगमनेरउन्हाळीक्विंटल104952001600900
चांदवडउन्हाळीक्विंटल300075215931370
लोणंदउन्हाळीक्विंटल600080015001200
रामटेकउन्हाळीक्विंटल10140016001500

Web Title: latest News Todays Summer Onion Market price in nashik and maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.