Lokmat Agro >बाजारहाट > Onion Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Onion Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Todays Summer Onion price in nashik district market yard check here | Onion Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Onion Bajarbhav : नाशिक जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Onion Bajarbhav : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 76 हजार 617 क्विंटलची आवक झाली.

Onion Bajarbhav : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 76 हजार 617 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Onion Bajarbhav : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Market) 76 हजार 617 क्विंटलची आवक झाली. यात आज लाल कांद्याला सरासरी 2200 रुपयांपासून ते 2770 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला (summer Onion) सरासरी 2900 रुपयांपासून ते 03 हजार 50 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 05 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण कांद्याला अकलूज (Akluj Market), कोल्हापूर बाजारात 2200 तर अकोला आणि खेड चाकण बाजारात 2500 रुपयांचा दर मिळाला. तर धुळे बाजारात लाल कांद्याला 2300 रुपये, जळगाव बाजारात 2200 रुपये, साक्री बाजारात 2770 रुपये, भुसावळ बाजारात 2600 रुपयांचा दर मिळाला.

तर उन्हाळ कांद्याला नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला बाजारात 2750 रुपये, लासलगाव बाजारात 03 हजार रुपये, सिन्नर बाजारात 2850 रुपये, कळवण बाजार 2700 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात 2900 रुपयांचा दर मिळाला. तर पैठण बाजारात 2500 रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारणपणे नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला 2900 रुपयांचा दर मिळतो आहे.

असे आहेत सविस्तर बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/07/2024
अकलुज---क्विंटल48050031002200
कोल्हापूर---क्विंटल3960100032002200
अकोला---क्विंटल211200030002500
खेड-चाकण---क्विंटल100200030002500
धुळेलालक्विंटल20840029002300
जळगावलालक्विंटल45200025002200
साक्रीलालक्विंटल5100245029502770
भुसावळलालक्विंटल6220029002600
हिंगणालालक्विंटल1240024002400
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल399220032002700
पुणेलोकलक्विंटल12121120032002200
पुणे- खडकीलोकलक्विंटल27150022001850
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11160030002300
पुणे-मोशीलोकलक्विंटल537140025001950
वडगाव पेठलोकलक्विंटल130260032002800
वाईलोकलक्विंटल15150030002250
मंगळवेढालोकलक्विंटल81160030002850
कामठीलोकलक्विंटल16350045004000
कल्याणनं. १क्विंटल3300032003100
येवलाउन्हाळीक्विंटल4000100030252750
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल3000120030522750
लासलगावउन्हाळीक्विंटल6350110232333000
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1000140031312975
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल6700120031812950
सिन्नरउन्हाळीक्विंटल98050030262850
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल596100030882900
कळवणउन्हाळीक्विंटल6300100032002700
पैठणउन्हाळीक्विंटल1201140030002500
मनमाडउन्हाळीक्विंटल1200102131092850
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल16200100032672900
दिंडोरीउन्हाळीक्विंटल300265032612700
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल199270032322900
देवळाउन्हाळीक्विंटल5140150032703050

Web Title: Latest News Todays Summer Onion price in nashik district market yard check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.