Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : टोमॅटो दरात कमालीची घसरण, कुठे-काय भाव मिळाला, वाचा आजचे दर

Tomato Market : टोमॅटो दरात कमालीची घसरण, कुठे-काय भाव मिळाला, वाचा आजचे दर

Latest news todays tomato at Rs 7 to 8 per kg in market yards in maharashtra | Tomato Market : टोमॅटो दरात कमालीची घसरण, कुठे-काय भाव मिळाला, वाचा आजचे दर

Tomato Market : टोमॅटो दरात कमालीची घसरण, कुठे-काय भाव मिळाला, वाचा आजचे दर

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची 10 हजार 366 क्विंटलचे आवक झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची 10 हजार 366 क्विंटलचे आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची 10 हजार 366 क्विंटलचे आवक झाली. टोमॅटोला सरासरी 1000 रुपयांपासून ते 1850 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. पुणे बाजार समिती सर्वाधिक 2439 टोमॅटोची आवक झाली. 

आज 17 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण टोमॅटोला 500 रुपयांपासून ते 1400 रुपयांपर्यंत दर मिळाला म्हणजेच केवळ पाच रुपये किलो दराने सर्वसाधारण टोमॅटोला दर मिळाला. तर कळमेश्वर बाजार समितीत हायब्री टोमॅटोला सर्वाधिक 1850 रुपयांचा दर मिळाला.

तर आज लोकल टोमॅटोला सरासरी 600 रुपयांपासून ते पंधराशे रुपयांपर्यंत दर मिळाला सर्वाधिक दर हा हिंगणा बाजार समितीत मिळाला आहे त्यानंतर पनवेल बाजार समितीत नंबर एकच्या टोमॅटोला अकराशे रुपये मुंबई बाजार समितीत बाराशे रुपये तर रत्नागिरी बाजार समितीत सर्वाधिक दोन हजार रुपयांचा दर मिळाला आहे.

तसेच सोलापूर बाजार समितीत वैशाली टोमॅटोला केवळ आठशे रुपये दर मिळाला आहे. तर जळगाव बाजार समितीत 700 रुपये दर मिळाला आहे. म्हणजेच केवळ 07 रुपये किलो दराने जळगाव बाजार समितीत टोमॅटोला भाव मिळाला आहे.

असे आहेत आजचे टोमॅटोचे सविस्तर बाजार भाव

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/05/2024
पुणे-मांजरी---क्विंटल606400600500
संगमनेर---क्विंटल36205001000750
श्रीरामपूर---क्विंटल524001200800
पलूस---क्विंटल26120015001400
राहता---क्विंटल495001000700
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल21153020001850
अकलुजलोकलक्विंटल205001000800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल138100012001100
पुणेलोकलक्विंटल19334001200800
पुणे- खडकीलोकलक्विंटल2270013001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल15100012001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल4698001000900
चांदवडलोकलक्विंटल4500750625
वाईलोकलक्विंटल805001200800
मंगळवेढालोकलक्विंटल4050015001200
कामठीलोकलक्विंटल7650015001000
हिंगणालोकलक्विंटल45100020001500
पनवेलनं. १क्विंटल790100012001100
मुंबईनं. १क्विंटल1401100015001200
रत्नागिरीनं. १क्विंटल500140025002000
इस्लामपूरनं. १क्विंटल1008001100950
सोलापूरवैशालीक्विंटल2492001300800
जळगाववैशालीक्विंटल1105001000700

Web Title: Latest news todays tomato at Rs 7 to 8 per kg in market yards in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.